• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

व्यावसायिकाची १ कोटी २१ लाखांची फसवणूक; स्वस्तात ऑनलाइन उत्पादने खरेदीचा मोह अंगलट

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 3, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : ऑनलाइन पद्धतीने उत्पादनांची विक्री करणाऱ्या एका प्रसिद्ध कंपनीचा वितरक असल्याच्या बतावणीने व्यावसायिकाची एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑनलाइन उत्पादन विक्री करणाऱ्या कंपनीकडून स्वस्तात उत्पादने मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याबाबत एका व्यावसायिकाने लोणी काळभोर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चैतन्य उर्फ अंकित ‌भाऊसाहेब पाटील (वय ३४, रा. कळंबी, ता. मिरज, जि. सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकाची आरोपी पाटीलशी ओळख झाली होती. गृहोपयोगी, इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंसह दैनंदिन वापरातील विविध वस्तूंची कंपनीकडून स्वस्तात विक्री करण्यात येणार असल्याचे पाटीलने व्यावसायिकाला सांगितले. सांगली जिल्ह्यातील अनेकांना स्वस्तात दुचाकी, मोबाईल संच, दूरचित्रवाणी संच, फ्रिज, सोन्याची बिस्कीटे, टायर अशा अनेक वस्तू स्वस्तात मिळवून दिल्याचे पाटीलने त्यांना सांगितले होते. व्यावसायिकाला सुरुवातीला आरोपीने स्वस्तात लॅपटाॅप, मोबाईल संच दिले. त्यांना एका सराफी पेढीतील दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने पाटीलने दिले. पाटीलने व्यावसायिकाला कमी किंमतीत १८ लाख रुपयांच्या वस्तू दिल्या होत्या. व्यावसायिकाला जाळ्यात ओढून पाटीलने वेळोवेळी एक कोटी २१ लाख रुपये उकळले. मोठी रक्कम मिळाल्यानंतर पाटीलने त्यांना वस्तू उपलब्ध करून दिल्या नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करत आहेत.

Previous Post

ठाकरे गटाच्या मोर्चानंतर आयुक्तांचा दावा; मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार नाही

Next Post

सायकल चोरी करण्याऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, ६ गुन्ह्यांची उकल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सायकल चोरी करण्याऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, ६ गुन्ह्यांची उकल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION