• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राजकीय

२ मंत्रिपदांसाठी ५ नावं चर्चेत; शिंदेंना केंद्रात वाटा मिळणार?

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 30, 2023
in राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : मोदी सरकारनं नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. त्या पार्श्वभूमीवर कॅबिनेटचा विस्तार होऊ शकतो. मोदी सरकार २ मध्ये केवळ एकदाच कॅबिनेटचा विस्तार झाला. आता लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळात बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील काही विद्यमान मंत्र्यांना नारळ देऊन त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. भाजपच्या मित्रपक्षांना या विस्तारात स्थान दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपसोबत गेलेल्या आणि मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दोघांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद देऊन शिंदेंची ताकद वाढवली जाऊ शकते. मात्र शिंदेंनी केंद्राकडे ३ मंत्रिपदं मागितली आहेत.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृह मंत्री अमित शहांसोबत दिल्लीत एक महत्त्वाची बैठक झाली. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती दोन्ही नेत्यांनी शहांना दिली. भाजपनं शिवसेनेला केंद्रात दोन मंत्रिपदं देऊ केली आहेत. पण सेनेनं तीन मंत्रिपदांची मागणी केल्याचं समजतं. प्रतापराव जाधव, भावना गवळी, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे आणि गजानन किर्तीकर यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला वर्ष पूर्ण झालं आहे. आतापर्यंत आलेल्या अनेक सर्वेक्षणांमध्ये उद्धव ठाकरे गट शिंदेंच्या शिवसेनेपुढे असल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून शिवसेनेला ताकद देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिंदेंना केंद्रातील सत्तेत वाटा मिळाल्यास त्याचा परिणाम निवडणुकांमध्ये दिसू शकतो. स्वत:ची ओळख मोदींचा हनुमान अशी सांगणारे चिराग पासवान यांनाही मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. चिराग यांना काही दिवसांपूर्वीच केंद्रानं झेड प्लस सुरक्षा दिली. चिराग पासवान यांनी नेहमीच मोदींचं कौतुक केलं आहे. ते जमुई मतदारसंघाचे खासदार आहेत. बिहारच्या राजकारणात ते सक्रिय असतात. बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी अनेक मतदारसंघात भाजपचा तेव्हाचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेड विरोधात उमेदवार दिले. त्यामुळे जेडीयूचं मोठं नुकसान झालं. तर भाजपचा फायदा झाला. पासवान यांच्या खेळीमुळे बिहारच्या राजकारणात भाजप मोठा भाऊ झाला. मात्र जेडीयूनं भाजपची साथ सोडल्यानं सरकार पडलं.

Previous Post

पुण्यातील २७ वर्षीय तरुण खाणार जेलची हवा, सिग्नल का तोडला विचारणाऱ्या पोलिसाची कॉलर धरली; काय घडलं?

Next Post

रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टर केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टर केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION