• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पहिल्याच वर्षी १२० विद्यार्थ्यांनी निवडली मराठी; ४० वर्षांनी झेवियर्स कॉलेजमध्ये मराठीचं पुनरागमन

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 28, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने प्रादेशिक भाषांवर भर दिल्याने तब्बल चार दशकांनंतर मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये पुन्हा मराठी भाषेचं शिक्षण सुरू करण्यात आलं आहे. सेंट झेवियर्स कॉलेजला १९८५ साली मराठी विभाग बंद करावा लागला होता. कारण मराठी विषय मोजक्याच विद्यार्थ्यांनी निवडला होता. तसेच मराठी विभाग सांभाळणारे प्राध्यापकही निवृत्त झाले होते. त्यामुळे १९८५ साली मराठी विभाग बंद केल्यानंतर पुढच्या काळात बीए (मराठी) हा पदवी अभ्यासक्रमही बंद करण्यात आला होता.

पण राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये मराठीचं पुनरागमन होत आहे. महाविद्यालयाने या वर्षापासून पदवीला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्शनल लँग्वेज म्हणून ‘संभाषणात्मक मराठी’ ) हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास १० टक्के विद्यार्थ्यांनी मराठी भाषा निवडली आहे. आता सेंट झेवियर्स महाविद्यालयात राष्ट्रीय धोरणांतर्गत विहित केलेल्या ‘क्षमता वृद्धिंगत अभ्यासक्रम’ म्हणून मराठी भाषा शिकवली जाणार आहे. विद्यार्थ्यांना निवडीचा पर्याय दिला जाईल. १९ जूनपासून सुरू झालेल्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीत १२० विद्यार्थ्यांनी मराठी भाषा निवडली आहे.

Previous Post

नवी मुंबई महापालिकेसाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांची रदबदली, उपायुक्त व्हायचंय मला!

Next Post

हर्षद-लेशपाल ठरले रिअल हिरो, एमपीएससी करतानाच चमकले; पुण्यात तरुणीला कोयता हल्ल्यातून वाचवलं

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

हर्षद-लेशपाल ठरले रिअल हिरो, एमपीएससी करतानाच चमकले; पुण्यात तरुणीला कोयता हल्ल्यातून वाचवलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION