• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अनुसूचित जाती-जमाती आयोग सदस्यांची नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयावर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब, सत्ताबदलानंतर धोरणातील बदल प्रक्रियेचा भाग

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 22, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सरकार बदलल्यानंतर सामाजिक धोरणात केलेले बदल आणि त्यानुसार धोरणात्मक निर्णयाची केली जाणारी अंमलबजावणी हा लोकशाही प्रक्रियेचाच भाग आहे. त्याला मनमानी कारभार म्हणता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे अध्यक्ष- सदस्यांची नियुक्ती रद्द करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा डिसेंबर २०२२ मधील निर्णयही न्यायालयाने योग्य ठरवला.

हा आयोग वैधानिक किंवा घटनेच्या कोणत्याही तरतुदींतर्गत अनिवार्य नाही. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्ष किंवा सदस्यपदाच्या नियुक्तीला वैधानिक आधार नाही. म्हणूनच आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यपदी कार्यरत असलेली व्यक्ती या पदांवर कायम राहणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचा दावा करू शकत नाही, असे न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच याच कारणास्तव शिंदे सरकारचा आदेश मनमानी किंवा भेदभाव करणारा असल्याचे मानता येणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. या आयोगाचे अध्यक्ष तसेच सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या सरकारच्या आदेशाला रामहरी शिंदे, जगन्नाथ अभ्यंकर आणि किशोर मेढे यांनी आव्हान दिले होते. अभ्यंकर हे आयोगाचे अध्यक्ष होते तर अन्य दोन याचिकाकर्ते आयोगाच्या सदस्यपदी कार्यरत होते. २०२१ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यपदी केली जाणारी नियुक्ती ही निवड प्रक्रियेविना किंवा सर्वसामान्यांकडून अर्ज न मागवता केवळ सरकारच्या विशेषाधिकारात केली जाते. अशी नियुक्ती सरकारच्या इच्छेनुसार असते. किंबहुना, आयोगाचे अस्तित्वच सरकारच्या मर्जीनुसार असते. त्यामुळे आयोग स्थापन करण्यासह तो बरखास्त करण्याचा, त्यातील अध्यक्ष-सदस्यपदी विशिष्ट व्यक्तीची नियुक्ती करण्याचा किंवा ती रद्द करण्याचा अधिकारही सरकारला आहे. याच कारणास्तव याचिकाकर्ते आयोगाच्या पदांवर कायम राहण्याचा कोणताही मूलभूत किंवा कायदेशीर अधिकार सांगू शकत नाहीत.  शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर याचिकाकर्त्यांची आयोगावरील अध्यक्ष-सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. शिंदे-फणडवीस सरकारने जून २०२२ मध्ये आदिवासी उपाययोजना प्रकल्पांमधील २९ प्रकल्प (नियोजन पुनरावलोकन) समित्यांवर नियुक्त केलेल्या तब्बल १९७ अध्यक्ष आणि अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या. प्रत्येक वेळी सत्तांतर झाले की समर्थकांना सामावून घेण्यासाठी असे बदल केले जातात. आपली नियुक्ती रद्द करण्यापूर्वीही आपलीही बाजू ऐकली गेली नाही. शिवाय ती रद्द करण्यामागील कारणही दिले गेले नाही. त्यामुळे सरकारचा आपल्याबाबतचा निर्णय नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे उल्लंघन करणारा असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. तसेच आधीच्या सरकारचे निर्णय अचानक बदलले जाऊ शकत नाहीत, असा दावा करून याचिकाकर्त्यांनी त्यांच्याबाबतचा शिंदे सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती.

Previous Post

४६७२ कोटींची डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून उलाढाल, गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक

Next Post

अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना लाचखोर प्रकरणी अखेर निलंबित

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना लाचखोर प्रकरणी अखेर निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION