• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

११ टक्के घरांची तरतूद रद्द; लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना म्हाडाचा दणका

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 13, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई: लोकप्रतिनिधी, राज्य सरकारी कर्मचारी तसेच केंद्र सरकारी कर्मचारी आणि म्हाडाचे कर्मचारी यांना म्हाडाच्या गृहप्रकल्पात असलेले आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्व कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी अत्यल्प गटात मोडत नसल्याने त्यांना ११ टक्के असलेले आरक्षण रद्द करून तृतीयपंती व्यक्ती, अत्याचारपीडित महिला आणि असंघटित कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या बाबतचा प्रस्ताव म्हाडाच्या मुंबई महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. गेली अनेक वर्ष म्हाडाच्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. २०२३ साली माजी लोकायुक्त सुरेशकुमार अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने २०१४ साली या संदर्भात अहवाल दिला होता. इतके वर्ष हा अहवाल धूळखात पडून होता. मात्र, आता अहवालातील काही शिफारशी लागू करण्याचे धोरण म्हाडाने स्वीकारले आहे. यानुसार म्हाडाने पाऊल उचलत म्हाडा कर्मचारी, केंद्र सरकारचे कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना असलेले २ टक्के आरक्षण रद्द करण्यात आले आहे. तसेच राज्य असर्कारी कर्मचाऱ्याने असलेले ५ टक्के आरक्षणही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कर्मचारी अत्यल्प गटात बसत नसल्याने ते अर्ज करत नाहीत. त्यामुळे घरे रिकामीच राहतात. मात्र, आता ही घरे आत्याचारपीडित महिला, तृतीयपंथी व्यक्ती आणि असंघटित कामगारांसाठी राखीव करण्यात येणार आहेत. त्यामुळे या वर्गाला हक्काचे घर मिळण्यास मदत होणार आहे.

लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी आणि म्हाडा कर्मचारी यांचे आरक्षण रद्द करून अत्याचार पीडित महिलांना ४ टक्के, जेष्ठ नागरिकांना २ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या बरोबरच तृतीयपंथी व्यक्तींनाही १ टक्के आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना ४ टक्के आरक्षण देण्याचे म्हाडाने प्रस्ताव दिला आहे.

Previous Post

मुंबई महानगरपालिकेचा निर्धार, वर्षअखेरीस ‘आपला दवाखान्यां’ची संख्या २५० वर

Next Post

न्यायालयात जनहित याचिकेद्वारे मागणी, जे. जे.च्या संपकरी डॉक्टरांवर कारवाई करा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

न्यायालयात जनहित याचिकेद्वारे मागणी, जे. जे.च्या संपकरी डॉक्टरांवर कारवाई करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,027)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (428)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,183)
  • मुंबई (2,962)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION