• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

क्रिकेटच्या इतिहासात फक्त तिसरा फलंदाज; ‘लॉर्ड शार्दूल’ची ब्रॅडमनच्या विक्रमाशी केली बरोबरी

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 10, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ओव्हल: लंडनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मॅचमध्ये अजिंक्य रहाणे (८९) आणि शार्दूल ठाकूर (५१) यांच्या शतकी भागिदारीने भारताला मोठा दिलासा मिळाला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १०९ धावांची भागिदारी केली. रहाणे-जडेजा जोडीमुळे टीम इंडियाला काही प्रमाणात कमबॅक करता आले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ४ बाद १२० धावा केल्या होत्या. त्यांनी पहिल्या डावात ४६९ धावा केल्या होत्या, आताच त्यांच्याकडे २९६ धावांची आघाडी असून मॅचवर मजबूत पकड मिळवली आहे. मॅचच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर बाद करण्याचे आव्हान असेल. दरम्यान भारताच्या पहिल्या डावात शार्दूल ठाकूरने अर्धशतकी खेळी करत एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला.

तिसऱ्या दिवशी केएस भरत बाद झाल्यानंतर शार्दूल ठाकूर मैदानात उतरला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टाकलेल्या २-३ चेंडू त्याच्या हाताला लागले. तरी शार्दूलने हार मानली नाही. अजिंक्यसह तो मैदानात लढला आणि शतकी भागिदारी केली. त्याने अर्धशतक झळकावले. द ओव्हल मैदानावर सलग तिसऱ्या डावात शार्दूलने ५० हून अधिक धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात द ओव्हल मैदानावर अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन आणि एलन बॉर्डर यांनी अशी कामगिरी केली होती. शार्दूल ठाकूरने याआधी जेव्हा भारतीय संघ २०२१ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता तेव्हा कसोटी मालिकेतील चौथा सामना ओव्हल मैदानावर खेळला होता. शार्दूलने या सामन्यातील दोन्ही डावात ५० हून अधिक धावा केल्या होत्या. पहिल्या डावात त्याने फक्त ३६ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावा ठोकल्या होत्या. त्या डावात भारताकडून झालेली ती सर्वोच्च खेळी होती. त्याने ३२ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. इंग्लंडमध्ये कसोटीत कोणत्याही भारतीय फलंदाजाकडून झालेली ही सर्वात वेगवान अर्धशतकी खेळी आहे. तर दुसऱ्या डावात त्याने ७२ चेंडूत ६० धावा केल्या होत्या.

Previous Post

मुंबई महानगरपालिकेची अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित, नागरिकांना पावसाळ्यात पुराची आगाऊ सूचना मिळणार

Next Post

एज्युकेशन हब सिटीत अघटित घडलं, आरटीई अंतर्गत प्रवेश दिल्या गेलेल्या शाळेची मान्यता रद्द

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एज्युकेशन हब सिटीत अघटित घडलं, आरटीई अंतर्गत प्रवेश दिल्या गेलेल्या शाळेची मान्यता रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION