• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये डेव्हिड वॉर्नरची खळबळ ; कर्णधारपद बंदी प्रकरणी नाराजी

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 3, 2023
in राष्ट्रीय, स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या आधी ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. संघातील सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने क्रिकेट बोर्डावर जोरदार हल्ला चढवला आहे. सिडनी हेराल्डला दिलेल्या एका मुलाखतीत वॉर्नरने त्याच्या व्यक्त केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच इंग्लंडच्या द ओव्हल मैदानावर होणार आहे. मुलाखतीत वॉर्नर म्हणतो की, बोर्डाने माझ्या कर्णधारपद बंदी प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले ते अपमानास्पद होते. बोर्डाने हे प्रकरण मिटवण्या ऐवजी अधिक खेचले, ही गोष्ट फार निराश करणारी होती. असं झाले नसले पाहिजे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटने २०१८ साली वॉर्नरवर नेतृत्व करण्यावर आजीवन बंदी घेतली होती. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये काही बदल केले होते. ज्यामुळे वॉर्नरने स्वत:वरील बंदी हटवण्यासाठी याचिका केली होती. मात्र बोर्डाने त्याच्या याचिकेवर अद्याप पूर्णपणे कोणताही निकाल दिलेला नाही. वॉर्नर म्हणतो की, या संपूर्ण प्रकरणामुळे मला खेळावर लक्षकेंद्रीत करता येत नाहीय. कसोटी मॅच दरम्यान मला फोन येत असतात आणि माझे लक्ष खेळा ऐवजी वकिलांशी बोलण्याकडे जात आहे. हे माझ्यासाठी अपमानास्पद आहे आणि यामुळळे फार निराशा देखील आली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे वॉर्नरने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात याचिका दाखल केली होती. त्यात त्याने कर्णधारपदावर लावण्यात आलेली बंदी हटवण्याची मागणी केली होती. माझा हेतू त्यांचा अपमान करण्याचा नाही. मी पॅनलकडे विनंती करतो की, माझी सुनावणी एका बंद खोलीत व्हावी. पण त्यांना ही सुनावणी सार्वजनिक स्वरुपात करायची आहे. हे अजिबात योग्य नाही.
हे संपूर्ण प्रकरण २०१८ सालचे आहे जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा सॅड पेपर गेट कांड झाले होते. या घटनेत कॅमरून बॅनक्रॉफ्टला चेंडूवर काही तरी घासताना पाहिले गेले. नंतर असे लक्षात आले की तो बॉल टेंपरिंग करत होता आणि यात कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा देखील सहभाग होता. तेव्हा स्मिथ कर्णधार आणि वॉर्नर उपकर्णधार होता. या दोघांना पदावरून हटवण्यात आले आणि प्रत्येकी १ वर्षाची बंदी घालण्यात आली. तर बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली. या कारवाईत वॉर्नरला आजीवन नेतृत्व करण्यापासून रोखण्यात आले.

Previous Post

डॉ. सुधाकर शिंदे करोना काळात दमदार कामगिरी मुळे थेट प्रमोशन, बीमसीच्या अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी

Next Post

पालकमंत्री दीपक केसरकर यांचे पालिकेला निर्देश ; दक्षिण मुंबईत अधिकृत फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पालकमंत्री दीपक केसरकर यांचे पालिकेला निर्देश ; दक्षिण मुंबईत अधिकृत फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION