• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

ज्यूनियर एशिया कपचा किताब भारताने पाकिस्तानला धूळ चारली, जिंकून रचला इतिहास

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 2, 2023
in राष्ट्रीय, स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारतीय ज्यूनियर पुरुष हॉकी टीमने झालेल्या ज्यूनियर एशिया कपमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. आठ वर्षानंतर झालेल्या या टूर्नामेंटला पाहण्यासाठी भारत आणि पाकिस्तानचे समर्थक मोठ्या संख्येत उपस्थित होते. शेवटच्या क्षणी पाकिस्तानने आक्रमक खेळी केली होती. परंतु, भारताचा गोलकिपर मोहित एच एसने चमकदार कामिगिरी केल्यानं पाकिस्तानची रणनिती फोल ठरली. भारतासाठी अंगद बीर सिंगने १२ व्या मिनिटात तर अरायजीत सिंग हुंडलने १९ व्या मिनिटात गोले केले. तर भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक रोलॅंट ओल्टमेंस यांच्या पाकिस्तानच्या संघाने ३७ व्या मिनिटात फक्त एकमेव गोल केला.

भारतने २००४, २००५ आणि २०१५ नंतर हा किताब चौथ्यांदा जिंकला. तर पाकिस्तान १९८७, १९९२ आणि १९९६ मध्ये चॅम्पियन राहिला आहे. दोन्ही संघ याआधी तीनवेळा ज्यूनियर पुरुष हॉकी एशिया कपच्या फायनलमध्ये भिडले आहेत. पाकिस्तानने १९९६ मध्ये विजय संपादन केला. तर २००४ मध्ये भारत विजयी झाला. भारताने याआधी मलेशियात खेळवण्यात आलेल्या टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानला ६-२ ने पराभूत करून किताब जिंकला होता. यावेळी ही टर्नामेंट आठ वर्षानंतर होत आहे. कोरोना माहामारीमुळे २०२१ मध्ये या टूर्नामेंटचं आयोजन झालं नव्हतं. भारताने आक्रमक सुरुवात करून पाकिस्तानच्या गोलवर पहिल्याच क्वार्टरमध्ये अनेक डाव खेळले. अंगद बीरने भारताला १२ व्या मिनिटात पहिला गोल करून दिला. त्यानंतर अरायजीतने जबरदस्त फिनिशिंग देत १९ व्या मिनिटांत दुसरा फील्ड गोल केला. टूर्नामेंटमध्ये हा त्याचा आठवा गोल होता.

पाकिस्तानचा शाहिद अब्दुलने संधीचा फायदा घेत गोल करण्यात प्रयत्न केला होता. परंतु, भारताचा गोलकीपर मोहित एच एसने त्याचा प्रयत्न हाणून पाडला. दुसऱ्या हाफमध्ये पाकिस्तानने आक्रमक अंदाजात खेळी केली. याचा फायदा त्यांना तिसऱ्या क्वार्टरच्या सातव्या मिनिटात झाला. जेव्हा शाहिद अब्दुलने सर्कलच्या जवळून भारतीय डिफेंडर्सला चकवा देऊन गोल केला. पाकिस्तानला ५० व्या मिनिटात पेनेल्टी कॉर्नर मिळाला. परंतु त्यांना गोल करून बरोबरी करता आली नाही. तसंच चार मिनिटानंतर सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु, त्यात त्यांना यश मिळालं नाही.

Previous Post

मुंबईतील जेजे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांचे सामुहिक राजीनामे आणि निवासी डॉक्टरांच्या संपासंदर्भात सर्वमान्य तोडगा तातडीने काढा- विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

Next Post

भाजपाचा पराभव करणे हेच आमचे लक्ष्य – नाना पटोले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भाजपाचा पराभव करणे हेच आमचे लक्ष्य - नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION