• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ससून हॉस्पीटलमधील डॉक्टरला 60 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 7, 2023
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी ६० हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून लाच घेणार्‍या ससून हॉस्पीटलमधील डॉक्टरला पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. डॉक्टरला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या विरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. पवन भिला शिरसाठ (४३, भौतिकोपचार तज्ञ, अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रूग्णालय, पुणे) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यामधील तक्रारदार हे शासकीय सेवेत आहेत. त्यांनी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळण्यासाठी ससून हॉस्पीटलमध्ये अर्ज केला होता. ते सर्टिफिकेट देण्यासाठी डॉ. पवन शिरसाठ यांनी दि. ३ आणि दि. ६ एप्रिल २०२३रोजी तक्रारदाराकडे सुरूवातीला ६० हजार रूपयांची आणि नंतर ५० हजार रूपयांची मागणी केली.
तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी डॉ. पवन शिरसाठ यांनी ६० हजार रूपयांची लाच मागुन ती सरकारी पंचासमक्ष घेतली. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना लाच घेतल्यानंतर ताब्यात घेतले. ससून हॉस्पीटलमधील डॉक्टरला ६० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक झाल्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रणेता सांगोलकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक सांगोलकर अधिक तपास करीत आहेत..

Previous Post

जिल्हा परिषद शाळेत बनावट कागदपत्र वापरून मिळवली नोकरी; शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल

Next Post

माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या गुंडांवर पोलिसांची करडी नजर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या गुंडांवर पोलिसांची करडी नजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,141)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,167)
  • मुंबई (3,566)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (212)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION