• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईत धावली पहिली इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस; झाला मुंबईकरांचा प्रवास गारेगार

पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावली पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 21, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईत डबल डेकरने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना बेस्ट प्रशासनाने एक गारेगार गिफ्ट दिलं आहे. आजपासून सीएसएमटीहून सकाळी पावणे नऊला पहिली बस सुटली असून शनिवार, रविवार डबलडेकर बसमधून हेरिटेज टूर चालवण्यात येणार आहे. दरम्यान सध्या ही बस सीएसएमटी स्टेशन  ते एनसीपीए  या मार्गावर चालवली जाणार आहे. सकाळी ८.४५ ते रात्री १०.३० या वेळेत ही बस धावणार आहे. या बससाठी रूट नंबर ११५ असणार आहे. या एसी डबलडेकर बसचं  भाडं देखील सामान्यांच्या आवाक्यातील आहे. पहिल्या ५ किमी साठी केवळ ६ रूपये आकारले जाणार आहेत. मुंबईच्या रस्त्यावर अशा २०० बस उतरवण्याचा मानस आहे.

पहिल्या टप्प्यात बेस्टच्या ताफ्यात ७ वातानुकूलित इलेक्ट्रीक बसेस आहेत. एकूण ६५ आसनव्यवस्था असलेली ही डबल डेकर बस आहे. सध्या दोनच बस मुंबईकरांच्या सेवेत येणार असून पुढच्या आठवड्यापर्यंत आणखी ७ ते ८ बस सेवेत येतील. तसंच मार्चअखेर २०० एसी इलेक्ट्रीक डबलडेकर बेस्टच्या ताफ्यात समाविष्ठ होतील.  या बसचं तिकिट सर्वसामान्यांना परवडेल असं आहे. या वातानुकुलित बसचं कमीतकमी तिकिट ६ रुपये आहे. स्मार्ट कार्ड च्या माध्यमातून देखील तिकीट काढता येणार आहे.

अशा आहेत सुविधा…

  • सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात आले आहेत.
  • चालक-वाहक यांच्यातील संपर्कासाठी विशेष व्यवस्था लेली आहे.
  • दोन्ही बाजूंना स्वयंचलित दरवाजे असणार आहेत.
  • दरवाजे उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे असणार आहे.
Previous Post

फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात..“श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिली”, संजय राऊतांनी केले गंभीर आरोप

Next Post

एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी सुरू होणार -वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी सुरू होणार -वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,144)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,187)
  • मुंबई (3,577)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION