• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

केंद्र सरकारने जारी केले टोलचे नवे नियम; आता यांना लागणार नाही टोल

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 11, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार टोल टॅक्सच्या नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे. आता नव्या नियमांप्रमाणे अनेकांना टोल टॅक्स द्यावा लागणार नाही. याची संपूर्ण यादी देखील जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारेही आपापल्या परीने वेळोवेळी टोल टॅक्स भरण्याचे नियम जारी करतात. त्यामुळे आता मध्य प्रदेशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा पैसा वाचणार आहे. मध्य प्रदेशात खासगी वाहनांना आता कोणत्याही प्रकारचा टोल भरावा लागणार नाही. फक्त व्यावसायिक, खासगी वाहनांनाच टोल भरावा लागणार आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, मध्यप्रदेशात याआधी सर्व चारचाकी वाहनांकडून टोल टॅक्स वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु त्यानंतर केवळ व्यावसायिक, खासगी वाहनांवरच टोल टॅक्स लागू केला जाणार असून तो फक्त त्यांच्या कडूनच गोळा केला जाणार आहे. खासगी वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रवासी वाहनांवर टोल टॅक्स आकारला जाणार नाही.
● राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नवीन रस्त्यांवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी राज्य सरकारने टोल टॅक्स धोरणात नव्या तरतुदी केल्या आहेत. खरे तर आता वसूल होणाऱ्या टोलपैकी ऐंशी टक्के टोल हा व्यावसायिक वाहनांमधून येतो. तर खासगी वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांकडून टोल टॅक्स कमी आणि त्रास जास्त होतो. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या राज्यातील बहुतांश मुख्य रस्ते राज्य रस्ते विकास महामंडळा कडून बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर (बीओटी) पद्धतीने बांधले जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने २०० रस्त्यांचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये ८० टक्के टोल टॅक्स हा व्यावसायिक वाहनांचा असल्याचे समोर आले आहे.
खासगी छोट्या वाहनांना फक्त वीस टक्के कर मिळतो. तर प्रवाशांचे जास्त हाल होतात. त्यामुळे खासगी वाहनांना टोल टॅक्समध्ये सूट दिल्यास प्रवाशांची सोय होईल आणि महसुलाचे फारसे नुकसान होणार नाही, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. MPRDC म्हणजे मध्य प्रदेश रोड डेव्हलमेंट कार्पोरेशन लिमिटेडचे उपव्यवस्थापक एम.एच. रिझवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम सर्वच्या सर्व चार चाकी वाहनांसाठी टोल टॅक्स वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यानंतर पुन्हा सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, आता केवळ कर्शियल वाहनांकडूनच टोल वसूल केला जाईल. या उलट सरकारी कर्मचारी, मृतदेह घेऊन जाणारी वाहने, खासदार आणि विधानसभेच्या आजी माजी सदस्यांची वाहने, भारतीय लष्कर, फायर ब्रिगेड, भारतीय टपाल, शेतीसाठी वापरली जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली, ऑटो रिक्शा, दुचाकी वाहने, मान्यता प्राप्त पत्रकार आणि प्रवासी वाहनांनाही टोल टॅक्समधून सूट मिळेल, असेही रिझवी यांनी सांगितले.

Previous Post

मुंबईत महारोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमधील ९ हजार २७८ रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न

Next Post

१५ डिसेंबरपासून अंमलीपदार्थ विरोधात विशेष मोहीम राबवण्याचे मुंबई पोलीस आयुक्त यांचे आदेश !

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१५ डिसेंबरपासून अंमलीपदार्थ विरोधात विशेष मोहीम राबवण्याचे मुंबई पोलीस आयुक्त यांचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION