• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाण्यात दर बुधवारी २४ तास पाणी बंद; महापालिकेचा मोठा निर्णय

admin by admin
October 27, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
ठाण्यात दर बुधवारी २४ तास पाणी बंद; महापालिकेचा मोठा निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 ठाणे : एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने लागू केलेल्या १० टक्के पाणी कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी ठाणे महापालिकेने सुरू केली आहे. या निर्णयानुसार ठाणे शहर, घोडबंदर रोड आणि वागळे इस्टेट परिसरात दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणेकरांना आधीच अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत असताना या नव्या निर्णयामुळे पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात झाल्यामुळे कळवा, दिवा आणि मुंब्रा परिसरात आठवड्यातून एकदा ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेची स्वतःची पाणीपुरवठा योजना तसेच स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही १० टक्के कपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी महापालिकेने नव्या पाणीपुरवठा वेळापत्रकाला मंजुरी दिली आहे. दररोज कमी पाणीपुरवठा करण्याऐवजी आठवड्यातील एक दिवस संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.

महापालिकेच्या नियोजनानुसार बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरा नगर, रूपादेवी, श्रीनगर, समता नगर, सिद्धेश्वर, ईटर्निटी, जॉन्सन तसेच मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. सुरुवातीला १८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा विचार करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संभाव्य पाणीटंचाईचा परिणाम कमी करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाणीपुरवठा बंद राहण्यापूर्वी आवश्यक साठा करून ठेवावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. उपलब्ध जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करून आगामी काळातील पाणीटंचाईचा सामना करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गावर १ नोव्हेंबरपासून नवे नियम; मालवाहू वाहनांना कायमस्वरूपी प्रवेशबंदी!

Next Post

राज्यातील सर्व CET परीक्षा आता वर्षातून दोनदा; विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची मोठी संधी

admin

admin

Next Post
राज्यातील सर्व CET परीक्षा आता वर्षातून दोनदा; विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची मोठी संधी

राज्यातील सर्व CET परीक्षा आता वर्षातून दोनदा; विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची मोठी संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION