• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! दिवाळीनंतर खासगी गाड्या आणि स्कूल बसचे भाडे २० ते २५ टक्क्यांनी महागणार

admin by admin
October 23, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! दिवाळीनंतर खासगी गाड्या आणि स्कूल बसचे भाडे २० ते २५ टक्क्यांनी महागणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : इंधनाच्या वाढत्या किमती, वाहनांच्या देखभालीचा वाढलेला खर्च आणि महागाईचा फटका बस वाहतूक व्यवसायालाही बसू लागला आहे. गेल्या काही महिन्यांत पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीमुळे बस मालकांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याचा परिणाम आता प्रवाशांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनने खासगी बस आणि कारच्या भाड्यात २० ते २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठविण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक वर्षापासून शालेय बसच्या शुल्कातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. लग्नसमारंभ, धार्मिक यात्रा, पर्यटन सहली, कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक तसेच विद्यार्थ्यांच्या ने-आणीसाठी वापरल्या जाणाऱ्या खासगी बस सेवांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनी वाढत्या खर्चामुळे भाडेवाढ अपरिहार्य झाल्याचे सांगितले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून खासगी बस आणि कारच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. मात्र, या कालावधीत वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च, चालकांचे वेतन, आरटीओ फिटनेस शुल्क, ई-चलनाचा खर्च आणि सुरक्षा उपकरणे बसविण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याचे संघटनेने नमूद केले आहे. तसेच, शासनाकडून अपेक्षित सुविधा मिळत नसल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक ताण कमी करण्यासाठी भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. प्रस्तावानुसार १७ सीटर बसचे प्रतिकिलोमीटर भाडे २३ रुपयांवरून २७ रुपये, २० सीटरचे २५ वरून ३० रुपये, ३२ सीटरचे ३३ वरून ३८ रुपये, ३५ सीटरचे ३६ वरून ४२ रुपये, ४० सीटरचे ४१ वरून ४५ रुपये आणि ४५ ते ४९ सीटर बसचे भाडे ४५ रुपयांवरून ५५ रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. परिवहन विभागाकडून या प्रस्तावावर निर्णय झाल्यानंतरच नवीन दर लागू होणार असून, त्यानंतर खासगी बस सेवा आणि शालेय वाहतुकीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.

Previous Post

राखेतून उभे राहणार महाराष्ट्राचे महामार्ग; महानिर्मिती आणि MSRDC मध्ये ऐतिहासिक करार!

Next Post

Vi ची नवी ऑफर! रिचार्जसोबत मिळणार ₹२५ हजारांपर्यंत मोबाईल चोरी-हरवण्याचा विमा

admin

admin

Next Post
Vi ची नवी ऑफर! रिचार्जसोबत मिळणार ₹२५ हजारांपर्यंत मोबाईल चोरी-हरवण्याचा विमा

Vi ची नवी ऑफर! रिचार्जसोबत मिळणार ₹२५ हजारांपर्यंत मोबाईल चोरी-हरवण्याचा विमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,140)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (498)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,066)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,159)
  • मुंबई (3,562)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (562)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (211)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION