• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

admin by admin
August 31, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रात एसआयआर-२०२६ प्रक्रियेदरम्यान सुमारे दोन कोटी सात लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याची चर्चा सुरू असताना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. ही अंतिम मतदार यादी नसून सध्या मसुदा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले आहेत, असे समजू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. चोकलिंगम यांनी प्रत्येक मतदाराने मसुदा मतदार यादी तपासण्याचे आवाहन केले. केवळ राज्यातील एकूण आकडेवारीकडे न पाहता आपले नाव यादीत आहे का आणि त्यातील तपशील अचूक आहेत का, हे तपासावे. नाव नसल्यास समावेशासाठी अर्ज करावा, तर काही चूक असल्यास दुरुस्तीची मागणी करावी. नाव वगळण्याबाबत आक्षेप असल्यास फॉर्म ६ भरून नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येईल. मसुद्यानंतर दावे आणि हरकतींची प्रक्रिया होणार असल्याने ही अंतिम यादी नसल्याचे त्यांनी सांगितले.

चोकलिंगम यांच्या माहितीनुसार, पडताळणीदरम्यान संपर्क होऊ न शकलेल्या मतदारांमध्ये ७५.५२ लाख अनुपस्थित किंवा भेट न झालेले, ७६.८० लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, ३४.८१ लाख मृत, १७.६३ लाख अन्यत्र नोंदणीकृत किंवा दुबार आणि २.२३ लाख इतर श्रेणीत आहेत. विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळांवर मसुदा मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जात असून, राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींनाही त्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मतदार पडताळणीसाठी बूथ लेव्हल अधिकाऱ्याने (BLO) किमान एकदा मतदाराची भेट घेणे अपेक्षित होते. व्यक्ती भेटली नाही तर तीन वेळा भेटीचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर उपलब्ध माहितीनुसार मतदारांचे वर्गीकरण करण्यात आले. अनुपस्थित व्यक्ती स्थलांतरित असू शकते किंवा अन्य कारणाने उपलब्ध नसू शकते. कायमस्वरूपी स्थलांतरितांच्या बाबतीत पत्त्यावरून प्रत्यक्ष स्थलांतर झाल्याची माहिती, तर मृत व्यक्तींच्या बाबतीत अधिकृत नोंदी किंवा कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीकडे पाहण्यात आले. दरम्यान, काही पात्र मतदार चुकीच्या श्रेणीत वर्गीकृत झाले असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे चोकलिंगम यांनी सांगितले. विशेषतः शहरांमध्ये अनेक नागरिक रात्री उशिरा घरी परतत असल्याने त्यांची भेट घेण्यात अडचणी येतात. त्यामुळे ३१ ऑगस्टची यादी केवळ मसुदा असून, चुका दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध आहे. प्रत्येक मतदाराने स्वतःचे नाव आणि तपशील तपासून आवश्यक असल्यास दुरुस्ती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

Previous Post

कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

Next Post

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

admin

admin

Next Post
सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

August 31, 2026
‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

August 31, 2026
कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

August 31, 2026
रेल्वे स्थानकांवर थुंकणे किंवा कचरा टाकणे पडणार महाग

रेल्वे स्थानकांवर थुंकणे किंवा कचरा टाकणे पडणार महाग

August 31, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (56)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,111)
  • गॅलरी (5)
  • जालना (8)
  • ठाणे (485)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (107)
  • नाशिक (82)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,037)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,916)
  • मुंबई (3,420)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (60)
  • राष्ट्रीय (515)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

August 31, 2026
‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

August 31, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

August 31, 2026
‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

August 31, 2026
कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

August 31, 2026
रेल्वे स्थानकांवर थुंकणे किंवा कचरा टाकणे पडणार महाग

रेल्वे स्थानकांवर थुंकणे किंवा कचरा टाकणे पडणार महाग

August 31, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION