• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

सिंधुदुर्गात दशावतार कलाकारांच्या नोंदणीला सुरुवात; पहिल्याच दिवशी १०७ कलाकारांची नोंद!

admin by admin
July 20, 2026
in कोकण, सिंधुदुर्ग
0
सिंधुदुर्गात दशावतार कलाकारांच्या नोंदणीला सुरुवात; पहिल्याच दिवशी १०७ कलाकारांची नोंद!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या पारंपरिक दशावतार लोककलेशी संबंधित कलाकारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांची अधिकृत नोंदणी व्हावी या उद्देशाने जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात दशावतार कलाकारांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कलाकारांच्या मानधनात वाढ जाहीर केल्यानंतर ही प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली आहे. या मोहिमेसाठी मंत्रालयातील सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी थेट सिंधुदुर्गात दाखल झाले असून, कलाकारांना अधिकृत ओळखपत्र मिळवून देणे आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत मालवण पंचायत समिती येथे विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मालवण तालुक्यातील १०७ दशावतार कलाकारांची अधिकृत नोंदणी करण्यात आली. यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्याने ही नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या निर्देशानुसार, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक जयश्री घुगे, लेखाधिकारी गायत्री वेजारे आणि लिपिक सहदेव खैरे यांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले असून, मालवण पंचायत समितीत गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

या नोंदणी मोहिमेदरम्यान सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, उपसभापती घनश्याम झाड तसेच पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटना, सिंधुदुर्ग (मालवण शाखा) चे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, उपाध्यक्ष ओमप्रकाश चव्हाण, सचिव विनायक येरागी आणि संघटनेचे अनेक पदाधिकारी व कलाकार उपस्थित होते. पहिल्याच दिवशी १०७ कलाकारांची नोंदणी पूर्ण झाल्याने या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, मालवण तालुक्यातील अद्याप नोंदणी न झालेल्या कलाकारांनी लवकरात लवकर संघटनेचे तालुका सचिव विनायक येरागी यांच्याशी संपर्क साधून नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात दशावतार कलाकारांच्या समस्या प्रभावीपणे मांडत, केवळ मानधनवाढ न करता प्रत्येक कलाकाराची शासनाकडे अधिकृत नोंदणी होऊन त्यांना ओळखपत्र मिळाले पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यानुसार आता प्रशासकीय अधिकारी थेट कलाकारांपर्यंत पोहोचून नोंदणी प्रक्रिया राबवत असल्याने भविष्यात एकही कलाकार शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या उपक्रमामुळे सिंधुदुर्गातील दशावतार कलाकारांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी या प्रयत्नांबद्दल आमदार निलेश राणे आणि राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

Previous Post

राष्ट्रगीताप्रमाणेच ‘वंदे मातरम्’लाही आता कायदेशीर कवच; अपमान केल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास!

Next Post

सातासमुद्रापार पोहोचली तुकोबांची गाथा! जेजुरीच्या चंद्रकांत रेडिकन यांच्याकडून ६०० हून अधिक अभंगांचे इंग्रजीत भाषांतर

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,043)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,967)
  • मुंबई (3,447)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION