• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईकरांनो सावधान! ‘बेस्ट’चा प्रवास ठरतोय जीवघेणा; ५ महिन्यांत २४९ भीषण अपघात

admin by admin
July 14, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईकरांनो सावधान! ‘बेस्ट’चा प्रवास ठरतोय जीवघेणा; ५ महिन्यांत २४९ भीषण अपघात
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या भाडेतत्त्वावरील बससेवेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यांत या बसचे तब्बल २४९ अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून ४६ जण जखमी झाले आहेत. दररोज सुमारे २२ ते २३ लाख प्रवासी बेस्टच्या २,८०१ बसमधून प्रवास करतात. पर्यावरणपूरक आणि वातानुकूलित प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी बेस्टने भाडेतत्त्वावर विद्युत एसी बस ताफ्यात दाखल केल्या असल्या, तरी या बसांच्या अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. बेस्टच्या एकूण २,८०१ बसपैकी २,५५३ बस या खासगी कंत्राटदारांमार्फत चालवल्या जात असून, केवळ २४९ बस बेस्टच्या मालकीच्या आहेत. या भाडेतत्त्वावरील बस शहरातील ४०० मार्गांपैकी ३४९ मार्गांवर दररोज २५,७०० हून अधिक फेऱ्या मारतात. त्यामुळे मुंबईच्या सार्वजनिक बस वाहतुकीचा मोठा भार या बसांवर आहे. मात्र, वाढत्या अपघातांमुळे ही सेवा सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, मे महिन्यात सर्वाधिक ९९ अपघातांची नोंद झाली. त्यापूर्वी मार्चमध्ये ९६ आणि एप्रिलमध्ये ९२ अपघात घडले. जानेवारीत ८१ तर फेब्रुवारीत ४५ अपघात झाले. मृत्यूंच्या आकडेवारीत जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये प्रत्येकी तीन, मार्चमध्ये दोन आणि मे महिन्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

अलीकडील काही घटनांनी ही चिंता आणखी वाढवली आहे. ४ जून रोजी मालाडमध्ये एका भाडेतत्त्वावरील बसने ओला कॅब चालकाला धडक दिली. त्यानंतर ८ जून रोजी दादर परिसरात एका विद्युत बसने उभी असलेली क्रेन आणि टॅक्सीला धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. २४ जून रोजी कुलाबा डेपोमध्ये प्रवेश करताना एका बसने टॅक्सीला धडक दिली. ८ जुलै रोजी भांडुपमध्ये एका बसने अनियंत्रितपणे मागे जाऊन पुढे सरकत एका पादचाऱ्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर १० जुलै रोजी अंधेरी पश्चिम येथे मार्ग क्रमांक २४२ वरील बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने तब्बल १४ वाहनांना धडक दिली. या वाढत्या अपघातांमागे तांत्रिक बिघाड, चालकांचे अपुरे प्रशिक्षण, निष्काळजी वाहनचालक, बसची नियमित देखभाल न होणे, एअर प्रेशर गळती, ब्रेक निकामी होणे आणि कंत्राटदारांकडून दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाडेतत्त्वावरील बससेवेची सुरक्षा, वाहनांची तांत्रिक तपासणी, चालकांचे प्रशिक्षण आणि कंत्राटदारांवरील देखरेख अधिक कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे, कारण निष्पाप प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या जीविताशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे.

Previous Post

सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद धोक्यात? पक्षाच्या राष्ट्रीय सचिवाकडून थेट वकिलांमार्फत नोटीस

Next Post

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सातारा पोलीस हायअलर्टवर; माऊलींच्या पालखीसाठी सातारा पोलिसांचा तगडा बंदोबस्त

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION