• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या

admin by admin
July 11, 2026
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरात एका अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दामू नगर परिसरामागील डोंगरावर ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी स्थानिक नागरिकांना डोंगराळ भागात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच समता नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासानंतर ही अपघाती घटना नसून हत्या असल्याचा संशय बळावला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या मदतीने पोलिसांनी तांत्रिक पुरावे, उपलब्ध माहिती आणि गुप्त सूत्रांच्या आधारे तपासाची गती वाढवली. अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी सूरज मारुती वाघमारे या आरोपीला अटक केली. तो पेशाने डिलिव्हरी बॉय असून मृत अल्पवयीन मुलीचा परिचित असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आरोपीने मुलीला डोंगराच्या कड्यावर नेल्यानंतर तिला खाली ढकलल्याचा आरोप आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि दोघांमधील संबंधांचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेची तुलना अलीकडेच चर्चेत आलेल्या पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला परिसरातील हत्याप्रकरणाशी केली जात आहे. त्या प्रकरणात ट्रेकिंगदरम्यान एका तरुणाचा मृत्यू सुरुवातीला अपघात असल्याचे वाटत होते. मात्र, पोलिस तपासात तो पूर्वनियोजित खून असल्याचा आरोप समोर आला होता. कांदिवलीतील प्रकरणातही डोंगरकड्यावरून ढकलून हत्या केल्याचा आरोप असल्याने या दोन घटनांमध्ये साम्य असल्याची चर्चा होत आहे. तथापि, दोन्ही घटना स्वतंत्र असून त्यांचा तपास वेगवेगळ्या परिस्थिती आणि पुराव्यांच्या आधारे केला जात आहे. दरम्यान, कांदिवलीतील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलीच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व बाजूंचा सखोल तपास सुरू ठेवला असून आरोपीकडून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Previous Post

शाळांमधील उपाहारगृहांवर आता FDAची करडी नजर; हायजीन नियम पाळणे बंधनकारक!

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या

लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या

July 11, 2026
शाळांमधील उपाहारगृहांवर आता FDAची करडी नजर; हायजीन नियम पाळणे बंधनकारक!

शाळांमधील उपाहारगृहांवर आता FDAची करडी नजर; हायजीन नियम पाळणे बंधनकारक!

July 11, 2026
“माझी हत्या झाली तर इराणवर बॉम्बहल्ला करा”; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या लष्कराला आदेश

“माझी हत्या झाली तर इराणवर बॉम्बहल्ला करा”; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या लष्कराला आदेश

July 11, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; ठाणे स्थानकात आजपासून २ अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; ठाणे स्थानकात आजपासून २ अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू

July 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,087)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (469)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (97)
  • नाशिक (73)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (998)
  • पुणे जिल्हा (203)
  • महाराष्ट्र (1,633)
  • मुंबई (3,249)
  • रत्नागिरी (47)
  • राजकीय (267)
  • रायगड (50)
  • राष्ट्रीय (459)
  • वसई-विरार (37)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (16)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (19)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या

लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या

July 11, 2026
शाळांमधील उपाहारगृहांवर आता FDAची करडी नजर; हायजीन नियम पाळणे बंधनकारक!

शाळांमधील उपाहारगृहांवर आता FDAची करडी नजर; हायजीन नियम पाळणे बंधनकारक!

July 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या

लोहगड घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! कांदिवलीत अल्पवयीन मुलीची डोंगरकड्यावरून ढकलून हत्या

July 11, 2026
शाळांमधील उपाहारगृहांवर आता FDAची करडी नजर; हायजीन नियम पाळणे बंधनकारक!

शाळांमधील उपाहारगृहांवर आता FDAची करडी नजर; हायजीन नियम पाळणे बंधनकारक!

July 11, 2026
“माझी हत्या झाली तर इराणवर बॉम्बहल्ला करा”; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या लष्कराला आदेश

“माझी हत्या झाली तर इराणवर बॉम्बहल्ला करा”; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या लष्कराला आदेश

July 11, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; ठाणे स्थानकात आजपासून २ अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; ठाणे स्थानकात आजपासून २ अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू

July 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION