• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

१५ जूननंतर नालेसफाईसाठी भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरणार; सफाईत हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा!

admin by admin
June 4, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
१५ जूननंतर नालेसफाईसाठी भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरणार; सफाईत हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि पावसाळी वाहिन्यांच्या स्वच्छतेवर महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्ते जलमय होत असल्याने नालेसफाईच्या कामांवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. याच पार्श्वभूमीवर कंत्राटदारांच्या कथित कागदी कामांवर आणि गैरप्रकारांवर लगाम घालण्यासाठी पुणे महापालिकेने अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील नाले आणि पावसाळी वाहिन्यांची प्रत्यक्ष सफाई झाली आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी १५ जूननंतर भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरवण्यात येणार आहेत. कामात त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिला आहे. मान्सूनपूर्व सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेताना त्यांनी सर्व विभागांना कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

महापालिका हद्दीत एकूण ४९ हजार ६५६ स्टॉर्म वॉटर चेंबर्स असून त्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करणे कंत्राटदारांना बंधनकारक आहे. यापैकी सुमारे १,५०० ते २,००० चेंबर्स आणि वाहिन्यांची रोबोटच्या माध्यमातून अचानक तपासणी केली जाणार आहे. या डिजिटल ऑडिटमुळे प्रत्यक्ष सफाई झाली की केवळ कागदोपत्री काम दाखवण्यात आले, याचा स्पष्ट पुरावा प्रशासनाला मिळणार आहे. शहरातील १९ चेंबर्समध्ये नुकताच या रोबोटचा पायलट प्रकल्प राबवण्यात आला होता आणि तो यशस्वी ठरल्यानंतर ही यंत्रणा व्यापक स्तरावर वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नालेसफाईदरम्यान काढलेला गाळ रस्त्यावरच टाकून देणाऱ्या कंत्राटदारांवरही प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. अशा प्रकारचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी तत्काळ छायाचित्रांसह महापालिकेला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून दोषींवर तातडीने कठोर कारवाई केली जाईल, असे प्रजित नायर यांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; विराट कोहली वनडे मालिकेबाहेर!

Next Post

‘मोदी वर्षभरात पंतप्रधान राहणार नाहीत’; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

admin

admin

Next Post
‘मोदी वर्षभरात पंतप्रधान राहणार नाहीत’; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

‘मोदी वर्षभरात पंतप्रधान राहणार नाहीत’; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘मोदी वर्षभरात पंतप्रधान राहणार नाहीत’; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

‘मोदी वर्षभरात पंतप्रधान राहणार नाहीत’; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

June 4, 2026
१५ जूननंतर नालेसफाईसाठी भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरणार; सफाईत हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा!

१५ जूननंतर नालेसफाईसाठी भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरणार; सफाईत हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा!

June 4, 2026
अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; विराट कोहली वनडे मालिकेबाहेर!

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; विराट कोहली वनडे मालिकेबाहेर!

June 4, 2026
“माझ्यावरचा आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन” – विजय पाटकर

“माझ्यावरचा आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन” – विजय पाटकर

June 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (24)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,047)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (448)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (94)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (942)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,371)
  • मुंबई (3,077)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (240)
  • रायगड (36)
  • राष्ट्रीय (413)
  • वसई-विरार (21)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (193)

Follow Us

Recent News

‘मोदी वर्षभरात पंतप्रधान राहणार नाहीत’; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

‘मोदी वर्षभरात पंतप्रधान राहणार नाहीत’; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

June 4, 2026
१५ जूननंतर नालेसफाईसाठी भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरणार; सफाईत हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा!

१५ जूननंतर नालेसफाईसाठी भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरणार; सफाईत हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा!

June 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘मोदी वर्षभरात पंतप्रधान राहणार नाहीत’; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

‘मोदी वर्षभरात पंतप्रधान राहणार नाहीत’; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

June 4, 2026
१५ जूननंतर नालेसफाईसाठी भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरणार; सफाईत हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा!

१५ जूननंतर नालेसफाईसाठी भुयारी वाहिन्यांमध्ये रोबोट उतरणार; सफाईत हलगर्जीपणा आढळल्यास कडक कारवाईचा इशारा!

June 4, 2026
अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; विराट कोहली वनडे मालिकेबाहेर!

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; विराट कोहली वनडे मालिकेबाहेर!

June 4, 2026
“माझ्यावरचा आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन” – विजय पाटकर

“माझ्यावरचा आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन” – विजय पाटकर

June 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION