• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

मुंबईत ४२ हजारांहून अधिक डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट; धूम्रफवारणी आणि सर्वेक्षण मोहीम वेगात

admin by admin
May 28, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : डेंगी, हिवताप आणि इतर कीटकजन्य साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. डासांची उत्पत्तीस्थाने शोधून नष्ट करण्यासाठी घरोघरी तसेच परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात येत असून आतापर्यंत तब्बल ३२ लाखांहून अधिक घरांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे ३० लाख घरांच्या परिसरात धूम्रफवारणी करण्यात आली आहे. जानेवारी २०२६ ते २७ मे २०२६ या कालावधीत महानगरपालिकेच्या सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये मिळून २२ हजार ८० परिसर भेटी देण्यात आल्या. या मोहिमेदरम्यान ४२ हजार ३२९ डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती तात्काळ नष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये डेंगीचा प्रसार करणाऱ्या ‘एडिस एजिप्ती’ डासांच्या अळ्यांची ३७ हजार ८०० ठिकाणी, तर मलेरियाचा प्रसार करणाऱ्या ‘ऍनॉफिलीस स्टिफेन्सी’ डासांच्या अळ्यांची ४ हजार ५२९ ठिकाणी नोंद झाली. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली कीटकनाशक विभागाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

महापालिकेच्या कीटकनाशक विभागातील सुमारे एक हजार कर्मचारी, अधिकारी आणि कामगार मुंबईतील विविध भागांमध्ये नियमित सर्वेक्षण आणि तपासणी करत आहेत. तपासणीदरम्यान पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप, प्लास्टिक व ताडपत्रीमध्ये साचलेले पाणी, टायर, कुंड्यांखालील ताटल्या, नारळाच्या करवंट्या तसेच फेकून दिलेल्या बाटल्यांमधील पाणी यांची विशेष तपासणी करण्यात आली. डासांची संभाव्य उत्पत्तीस्थाने ठरू शकणारे ५४० टायर्स आणि १ लाख १६ हजार २५१ अडगळीतील वस्तू हटविण्यात आल्या आहेत. याशिवाय, मुंबईतील चार हजार इमारत पुनर्विकास प्रकल्पांवरील सुरक्षा अधिकाऱ्यांना डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य खाते आणि कीटकनाशक खाते यांच्या माध्यमातून औषध फवारणी, धूम्रफवारणी आणि डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याचे काम सातत्याने सुरू असल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Previous Post

कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Next Post

भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती

admin

admin

Next Post
भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती

भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

July 23, 2026
महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

July 23, 2026
भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; वैभव सूर्यवंशीसमोर ऐतिहासिक विक्रमाची संधी

भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; वैभव सूर्यवंशीसमोर ऐतिहासिक विक्रमाची संधी

July 23, 2026
NEET वादानंतरही धर्मेंद्र प्रधान अद्याप पदावर का कायम? सरकारच्या भूमिकेमागील ४ प्रमुख कारणे समोर

NEET वादानंतरही धर्मेंद्र प्रधान अद्याप पदावर का कायम? सरकारच्या भूमिकेमागील ४ प्रमुख कारणे समोर

July 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (45)
  • पुणे (1,017)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,717)
  • मुंबई (3,294)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (477)
  • वसई-विरार (42)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (204)

Follow Us

Recent News

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

July 23, 2026
महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

July 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

July 23, 2026
महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

July 23, 2026
भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; वैभव सूर्यवंशीसमोर ऐतिहासिक विक्रमाची संधी

भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; वैभव सूर्यवंशीसमोर ऐतिहासिक विक्रमाची संधी

July 23, 2026
NEET वादानंतरही धर्मेंद्र प्रधान अद्याप पदावर का कायम? सरकारच्या भूमिकेमागील ४ प्रमुख कारणे समोर

NEET वादानंतरही धर्मेंद्र प्रधान अद्याप पदावर का कायम? सरकारच्या भूमिकेमागील ४ प्रमुख कारणे समोर

July 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION