• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

युवकांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन

admin by admin
May 27, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कांबळे आणि समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते व्यसनमुक्तीविषयक पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तंबाखूच्या व्यसनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक परिणामांबाबत माहिती देताना डॉ. कांबळे यांनी विशेषतः २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे नमूद केले. युवकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी व्यापक जनजागृती आणि सामूहिक सहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी नशाबंदी मंडळाचे चिटणीस व मुख्य संघटक अमोल स. भा. मडामे यांनी महाराष्ट्र हे २०११ मध्ये व्यसनमुक्ती धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगितले. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि धार्मिक स्थळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमादरम्यान ‘कल्याणयात्रा – व्यसनमुक्तीच्या गाथा’ या मासिकाच्या मे २०२६ अंकाचे तसेच तंबाखूमुक्ती विषयक पोस्टर्सचे प्रकाशन करण्यात आले. विविध संस्थांच्या स्टॉलना भेट देऊन डॉ. कांबळे आणि आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. पोस्टर्स, पत्रके आणि माहितीपर कटआऊटच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम आणि ‘तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा २००३’ विषयी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. कार्यक्रमात सलाम मुंबई फाऊंडेशन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, प्रजापिता ब्रह्मकुमारीज यांसह अनेक संस्थांनी सहभाग घेत व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

Previous Post

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

Next Post

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

admin

admin

Next Post
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

July 23, 2026
महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

July 23, 2026
भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; वैभव सूर्यवंशीसमोर ऐतिहासिक विक्रमाची संधी

भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; वैभव सूर्यवंशीसमोर ऐतिहासिक विक्रमाची संधी

July 23, 2026
NEET वादानंतरही धर्मेंद्र प्रधान अद्याप पदावर का कायम? सरकारच्या भूमिकेमागील ४ प्रमुख कारणे समोर

NEET वादानंतरही धर्मेंद्र प्रधान अद्याप पदावर का कायम? सरकारच्या भूमिकेमागील ४ प्रमुख कारणे समोर

July 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (45)
  • पुणे (1,017)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,717)
  • मुंबई (3,294)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (477)
  • वसई-विरार (42)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (204)

Follow Us

Recent News

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

July 23, 2026
महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

July 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

July 23, 2026
महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

July 23, 2026
भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; वैभव सूर्यवंशीसमोर ऐतिहासिक विक्रमाची संधी

भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; वैभव सूर्यवंशीसमोर ऐतिहासिक विक्रमाची संधी

July 23, 2026
NEET वादानंतरही धर्मेंद्र प्रधान अद्याप पदावर का कायम? सरकारच्या भूमिकेमागील ४ प्रमुख कारणे समोर

NEET वादानंतरही धर्मेंद्र प्रधान अद्याप पदावर का कायम? सरकारच्या भूमिकेमागील ४ प्रमुख कारणे समोर

July 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION