• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबई टेक वीक २०२६ ची घोषणा; महाराष्ट्राला AI नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनवण्याचा निर्धार

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये २९ व ३० मे रोजी आयोजन; ३० हजारांहून अधिक उमेदवारांसाठी रोजगार संधी

admin by admin
May 22, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबई टेक वीक २०२६ ची घोषणा; महाराष्ट्राला AI नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनवण्याचा निर्धार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम असून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री अतिथिगृह येथे मुंबई टेक वीक (MTW) २०२६ ची घोषणा करताना ते बोलत होते. टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई (TEAM) तर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने, IDFC FIRST Bank आणि Meta Platforms यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम २९ आणि ३० मे रोजी Jio World Convention Centre येथे आयोजित करण्यात आला आहे. “इंडिया : AI इन ॲक्शन” या थीमवर आधारित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमधील AI च्या प्रत्यक्ष वापराचे सादरीकरण होणार असून OpenAI, Google Cloud, Anthropic आणि नेसा यांसारख्या कंपन्यांचा सहभाग असणार आहे. यावेळी मुंबई टेक वीक २०२६ च्या लोगोचेही अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासन प्रशासनात AI चा वापर वाढत असल्याचे सांगत, या तंत्रज्ञानामुळे प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक होत असल्याचे नमूद केले. मुंबई टेक वीकसारख्या व्यासपीठांमुळे युवकांना जागतिक दर्जाच्या AI संधी उपलब्ध होतील आणि महाराष्ट्र AI उद्योगवृद्धीचे केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

TEAM चे सह-अध्यक्ष हर्ष जैन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याबद्दल आभार मानत, मुंबई टेक वीक २०२६ हे केवळ चर्चांपुरते मर्यादित न राहता उद्योगांमध्ये AI मुळे घडणारे बदल आणि आर्थिक संधी प्रत्यक्ष दाखवणारे व्यासपीठ ठरेल, असे सांगितले. या कार्यक्रमात AI एक्सीलेंस अवॉर्ड्स २०२६, अर्ली स्टेज स्टार्टअप शोकेस, AI आधारित जॉब फेअर, मास्टरक्लासेस आणि “स्टोरीज अनप्लग्ड” सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. जॉब फेअरमध्ये २५ हून अधिक कंपन्या सहभागी होणार असून ३० हजारांपेक्षा अधिक उमेदवारांसाठी २५० हून अधिक रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुख्य कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मुंबईभर १४ सॅटेलाईट इव्हेंट्स आयोजित केले जाणार आहेत. TEAM ही मुंबईच्या तंत्रज्ञान परिसंस्थेला बळकटी देणारी स्वतंत्र ना-नफा संस्था असून हर्ष जैन, आकृत वैश, ध्रुविल संघवी, आकांक्षा हजारी आणि इतर नामवंत उद्योजक या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये सहभागी आहेत.

Previous Post

महाराष्ट्रात पुलांखाली उभारले जाणार ई-बस चार्जिंग नेटवर्क; राज्यभरात २०० चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी

Next Post

‘मेलोडी’ची पुन्हा चर्चा! मोदींकडून जॉर्जिया मेलोनींना ‘या’ खास भेटवस्तू; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘मेलोडी’ची पुन्हा चर्चा! मोदींकडून जॉर्जिया मेलोनींना ‘या’ खास भेटवस्तू; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

‘मेलोडी’ची पुन्हा चर्चा! मोदींकडून जॉर्जिया मेलोनींना ‘या’ खास भेटवस्तू; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

May 22, 2026
मुंबई टेक वीक २०२६ ची घोषणा; महाराष्ट्राला AI नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनवण्याचा निर्धार

मुंबई टेक वीक २०२६ ची घोषणा; महाराष्ट्राला AI नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनवण्याचा निर्धार

May 22, 2026
महाराष्ट्रात पुलांखाली उभारले जाणार ई-बस चार्जिंग नेटवर्क; राज्यभरात २०० चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी

महाराष्ट्रात पुलांखाली उभारले जाणार ई-बस चार्जिंग नेटवर्क; राज्यभरात २०० चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी

May 22, 2026
ठाणे पोलीस दलात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनुभवी अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती!

ठाणे पोलीस दलात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनुभवी अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती!

May 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,041)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (201)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (936)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,323)
  • मुंबई (3,048)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (397)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (189)

Follow Us

Recent News

‘मेलोडी’ची पुन्हा चर्चा! मोदींकडून जॉर्जिया मेलोनींना ‘या’ खास भेटवस्तू; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

‘मेलोडी’ची पुन्हा चर्चा! मोदींकडून जॉर्जिया मेलोनींना ‘या’ खास भेटवस्तू; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

May 22, 2026
मुंबई टेक वीक २०२६ ची घोषणा; महाराष्ट्राला AI नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनवण्याचा निर्धार

मुंबई टेक वीक २०२६ ची घोषणा; महाराष्ट्राला AI नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनवण्याचा निर्धार

May 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘मेलोडी’ची पुन्हा चर्चा! मोदींकडून जॉर्जिया मेलोनींना ‘या’ खास भेटवस्तू; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

‘मेलोडी’ची पुन्हा चर्चा! मोदींकडून जॉर्जिया मेलोनींना ‘या’ खास भेटवस्तू; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

May 22, 2026
मुंबई टेक वीक २०२६ ची घोषणा; महाराष्ट्राला AI नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनवण्याचा निर्धार

मुंबई टेक वीक २०२६ ची घोषणा; महाराष्ट्राला AI नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनवण्याचा निर्धार

May 22, 2026
महाराष्ट्रात पुलांखाली उभारले जाणार ई-बस चार्जिंग नेटवर्क; राज्यभरात २०० चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी

महाराष्ट्रात पुलांखाली उभारले जाणार ई-बस चार्जिंग नेटवर्क; राज्यभरात २०० चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी

May 22, 2026
ठाणे पोलीस दलात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनुभवी अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती!

ठाणे पोलीस दलात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनुभवी अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती!

May 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION