• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चेंबूरच्या श्री नारायण गुरू महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत सामाजिक मूल्ये आत्मसात करण्याचे आवाहन

admin by admin
May 19, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चेंबूरच्या श्री नारायण गुरू महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई :  शिक्षण हे समाज आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम असून ‘शिक्षित बना, ज्ञान मिळवा आणि सक्षम व्हा’  हा श्री नारायण गुरु यांचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत सामाजिक मूल्येही आत्मसात करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. चेंबूर येथील श्री नारायण गुरु हायस्कूलचे सुवर्णमहोत्सवी वर्ष तसेच श्री नारायण मंदिर समितीच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री नारायण गुरु महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

श्री नारायण गुरु यांच्या विचारांना अभिवादन करत उपमुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या ६२ वर्षात श्री नारायण मंदिर समितीने शिक्षण व सामाजिक सेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्रभर शाळा, महाविद्यालये तसेच सांस्कृतिक व आध्यात्मिक केंद्रांच्या माध्यमातून संस्थेने शैक्षणिक जाळे विस्तारले आहे. आज उद्घाटन झालेल्या महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमधील आधुनिक स्मार्ट क्लासरूम, संगणक लॅब, विज्ञान प्रयोगशाळा आणि कौशल्य विकास केंद्रांमुळे विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. संस्थेच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही देखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीबद्दल श्री नारायण मंदिर समिती, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास माजी खासदार राहुल शेवाळे, संस्थेचे अध्यक्ष श्री. एम. आय. दामोदरन, चेअरमन श्री. एन. मोहनदास आणि सरचिटणीस श्री. ओ. के. प्रसाद, एस. चंद्राबाबू, प्राचार्या श्रीमती लेजा श्रीरत्नन, शिक्षक, विद्यार्थी, पालक, श्री नारायण मंदिर समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

राजधानीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ लागू

Next Post

“महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावीच लागेल,” परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची ठाम भूमिका

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दिल्ली-NCR मध्ये उद्यापासून ३ दिवस रिक्षा, टॅक्सीचा संप!

दिल्ली-NCR मध्ये उद्यापासून ३ दिवस रिक्षा, टॅक्सीचा संप!

May 20, 2026
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गाणे आणि पोस्टर्सचे प्रकाशन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गाणे आणि पोस्टर्सचे प्रकाशन

May 20, 2026
वादळी हवामानामुळे जंजिरा किल्ला २६ मेपासून तीन महिन्यांसाठी बंद!

वादळी हवामानामुळे जंजिरा किल्ला २६ मेपासून तीन महिन्यांसाठी बंद!

May 19, 2026
ई-फार्मसीविरोधात औषध विक्रेत्यांचा उद्या बंद! रुग्णांच्या सोयीसाठी ‘ही’ हॉस्पिटल मेडिकल्स सुरू राहणार

ई-फार्मसीविरोधात औषध विक्रेत्यांचा उद्या बंद! रुग्णांच्या सोयीसाठी ‘ही’ हॉस्पिटल मेडिकल्स सुरू राहणार

May 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,039)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (443)
  • नवी मुंबई (201)
  • नागपूर (91)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (930)
  • पुणे जिल्हा (198)
  • महाराष्ट्र (1,301)
  • मुंबई (3,035)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (237)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (393)
  • वसई-विरार (16)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (188)

Follow Us

Recent News

दिल्ली-NCR मध्ये उद्यापासून ३ दिवस रिक्षा, टॅक्सीचा संप!

दिल्ली-NCR मध्ये उद्यापासून ३ दिवस रिक्षा, टॅक्सीचा संप!

May 20, 2026
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गाणे आणि पोस्टर्सचे प्रकाशन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गाणे आणि पोस्टर्सचे प्रकाशन

May 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
दिल्ली-NCR मध्ये उद्यापासून ३ दिवस रिक्षा, टॅक्सीचा संप!

दिल्ली-NCR मध्ये उद्यापासून ३ दिवस रिक्षा, टॅक्सीचा संप!

May 20, 2026
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गाणे आणि पोस्टर्सचे प्रकाशन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गाणे आणि पोस्टर्सचे प्रकाशन

May 20, 2026
वादळी हवामानामुळे जंजिरा किल्ला २६ मेपासून तीन महिन्यांसाठी बंद!

वादळी हवामानामुळे जंजिरा किल्ला २६ मेपासून तीन महिन्यांसाठी बंद!

May 19, 2026
ई-फार्मसीविरोधात औषध विक्रेत्यांचा उद्या बंद! रुग्णांच्या सोयीसाठी ‘ही’ हॉस्पिटल मेडिकल्स सुरू राहणार

ई-फार्मसीविरोधात औषध विक्रेत्यांचा उद्या बंद! रुग्णांच्या सोयीसाठी ‘ही’ हॉस्पिटल मेडिकल्स सुरू राहणार

May 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION