• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डेन्मार्कच्या राजदूत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

admin by admin
April 24, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून परदेशी गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे. राज्य शासनाच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे जगभरातील कंपन्यांसाठी महाराष्ट्र ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून उदयास येत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भारतातील डेन्मार्कचे राजदूत रास्मुस अबिलगार्ड क्रिस्टेन्सेन यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.  यावेळी मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते. या सदिच्छा भेटीदरम्यानच्या बैठकीत महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी, बंदर विकास, शिपिंग, ऊर्जा आणि पाणी व्यवस्थापन या विषयावर चर्चा करण्यात आली. या सदिच्छा भेटी प्रसंगी राजदूत रास्मुस अबिलगार्ड क्रिस्टेन्सेन यांच्यासह फर्स्ट सेक्रेटरी (ट्रेड पॉलिसी अँड इकॉनॉमिक अफेअर्स) मॅथियास एमिल बेंग्टसन तसेच मानद डेन्मार्क वाणिज्य दूतावास, मुंबईचे उप महावाणिज्यदूत कन्नन नटराजन उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाची माहिती डेन्मार्कच्या प्रतिनिधींना दिली. वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र आणि देशाला जागतिक स्तरावर सागरी महासत्ता बनण्याची संधी मिळेल. तसेच लॉजिस्टिक्स आणि निर्यात वाढीस मोठे बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात जल वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी वॉटर टॅक्सी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी संपूर्ण प्रणाली विकसित करून प्रभावी नियंत्रण व्यवस्था उभारण्यावर भर दिला जाणार आहे. इलेक्ट्रिक फेरी आणि इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तंत्रज्ञानासाठी डेन्मार्कच्या आघाडीच्या कंपन्यांशी भागीदारी करण्यास राज्य शासन इच्छुक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. डेन्मार्कने त्यांच्या किनारी भागात आणि अल्प अंतराच्या फेरी सेवांमध्ये इलेक्ट्रिक तंत्रज्ञान यशस्वीपणे वापरले असून अशा तंत्रज्ञानाचा मुंबई–कोकण किनारपट्टीसाठीही मोठा उपयोग होऊ शकतो असे डेन्मार्कचे राजदूत क्रिस्टेन्सेन यांनी सांगितले. तसेच डेन्मार्कच्या सुमारे ६० कंपन्या मुंबई व पुणे परिसरात उत्पादन, रिटेल, सेवा, शिपिंग आदी क्षेत्रांत कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भारत–डेन्मार्क ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अंतर्गत  विशेषतः सागरी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य महत्त्वाचा भागीदार ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

Next Post

राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

admin

admin

Next Post
राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

June 24, 2026
रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

June 24, 2026
रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली; शिवभक्तांसाठी मार्ग बंद!

रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली; शिवभक्तांसाठी मार्ग बंद!

June 24, 2026
राज्यात ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण लागू होणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती!

राज्यात ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण लागू होणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती!

June 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,065)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (971)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,506)
  • मुंबई (3,168)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (257)
  • रायगड (43)
  • राष्ट्रीय (439)
  • वसई-विरार (29)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (202)

Follow Us

Recent News

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

June 24, 2026
रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

June 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

June 24, 2026
रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

June 24, 2026
रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली; शिवभक्तांसाठी मार्ग बंद!

रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली; शिवभक्तांसाठी मार्ग बंद!

June 24, 2026
राज्यात ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण लागू होणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती!

राज्यात ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण लागू होणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती!

June 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION