• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

मंगेशकर कुटुंबाची मानवंदना! नांदोशी येथे उभारणार भव्य ‘लता-आशा मंगेशकर रुग्णालय’

admin by admin
April 14, 2026
in पुणे, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
0
मंगेशकर कुटुंबाची मानवंदना! नांदोशी येथे उभारणार भव्य ‘लता-आशा मंगेशकर रुग्णालय’
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या १६ एप्रिल रोजी झालेल्या निधनानंतर संपूर्ण संगीतविश्व शोकमग्न असतानाच मंगेशकर कुटुंबाकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषद घेत नांदोशी (पुणे) येथे भव्य रुग्णालय उभारण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्या इच्छेनुसार पुण्याबाहेरील नांदोशी गावात यासाठी जागा घेण्यात आली होती आणि १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. या कार्यक्रमाला आशा भोसलेही उपस्थित राहणार होत्या, मात्र त्यांच्या आकस्मिक निधनामुळे नियोजित कार्यक्रमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण कार्यक्रमाचे स्वरूप बदलण्यात आले असून, कोनशिला समारंभाऐवजी ‘संकल्प आणि श्रद्धांजली सभा’ आयोजित करण्याचे ठरवण्यात आले आहे.

हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनी लता मंगेशकर यांनी पुण्यात त्यांच्या नावाने मोठे रुग्णालय उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती, ज्यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची उभारणी झाली. त्यानंतर दीदींच्या स्मरणार्थ आणखी एक रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता आशा भोसले यांच्या निधनानंतर, या प्रकल्पाला अधिक व्यापक स्वरूप देत ‘लता-आशा मंगेशकर रुग्णालय’ असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आशियातील अत्याधुनिक आणि सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक उभारण्याचा संकल्प यामागे असून, या माध्यमातून दोन्ही महान गायिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता प्रकल्पस्थळी ‘संकल्प आणि श्रद्धांजली सभा’ पार पडणार असून, त्यामध्ये या रुग्णालयाच्या उभारणीचा निर्धार व्यक्त केला जाईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह मंगेशकर आणि भोसले कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वतःला मुंबईत अंत्यसंस्काराला उपस्थित राहता न आल्याची खंतही हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली.

Previous Post

मुख्यमंत्र्यांनी पाळला शब्द! स्वरसम्राज्ञी आशा भोसलेंची ‘ती’ शेवटची इच्छा होणार पूर्ण

Next Post

शिक्षकांसाठी उन्हाळ्याची सुटी आता प्रशिक्षणाची; मे महिन्यात तीन टप्प्यांत होणार नवीन अभ्यासक्रमाचे धडे

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION