• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

स्कूल बसच्या आगाऊ वसुलीला बसणार चाप; शासनाचे महत्त्वाचे पाऊल

admin by admin
April 13, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
स्कूल बसच्या आगाऊ वसुलीला बसणार चाप; शासनाचे महत्त्वाचे पाऊल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल बस नियमावलीत मोठे बदल करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला. त्यानुसार, आता शाळांच्या बसना ‘डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टीम आणि ‘पॅनिक बटन’ बसवणे बंधनकारक होणार आहे. विशेष म्हणजे, पालकांची पिळवणूक थांबवण्यासाठी स्कूल बसचे आगाऊ शुल्क घेण्यावर बंदी घालण्यात आली असून केवळ मासिक स्वरूपातच शुल्क घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बससाठीचे नियम) २०११ मध्ये सुधारणा करणारा हा मसुदा सरकारने प्रसिद्ध केला असून त्यावर २४ एप्रिलपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या. मुदतीत बदल न करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करण्याची कठोर तरतूदही करण्यात आली आहे.

प्रत्येक स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमध्ये ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस सोबतच सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. पालकांना आपल्या पाल्याचे लोकेशन कळावे यासाठी मोबाईल अ‍ॅपची सुविधाही दिली जाणार आहे. याशिवाय प्रवाशांसाठी सीट बेल्टची सक्ती करण्यात आली आहे. पूर्व-प्राथमिक आणि पाचवीपर्यंतच्या प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक प्रवासात महिला अटेंडंट असणे आता बंधनकारक असेल. तसेच, स्कूल बसमधील सर्व कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी अनिवार्य करण्यात आली असून, त्यांचे रेकॉर्ड शाळेला जतन करावे लागतील. विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी डिजिटल हजेरी पुस्तक ठेवले जाणार असून, त्यात विद्यार्थी बसमध्ये कधी चढला आणि कधी उतरला, याची अचूक नोंद असणे आवश्यक आहे. शाळा परिवहन समितीला आता अधिक अधिकार देण्यात आले असून, त्यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवलेल्या दरानुसारच शुल्क आकारले जात आहे का, याची पडताळणी करावी लागेल. पालकांच्या तक्रारींचे निवारण करणे आणि सुरक्षिततेचा त्रैमासिक अहवाल जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीकडे सादर करण्याची जबाबदारीही या समितीवर असेल.

Previous Post

पालघरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार! बनावट ‘हिंदू’ ओळख, बनावट लग्न आणि लाखोंची फसवणूक

Next Post

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

admin

admin

Next Post
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बेस्टची डिजिटल झेप; ONDC प्लॅटफॉर्मवर QR तिकीट सेवा सुरू

बेस्टची डिजिटल झेप; ONDC प्लॅटफॉर्मवर QR तिकीट सेवा सुरू

April 21, 2026
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’तून ४१२ मुलांची सुटका; पुणे आरपीएफची उल्लेखनीय कामगिरी

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’तून ४१२ मुलांची सुटका; पुणे आरपीएफची उल्लेखनीय कामगिरी

April 21, 2026
गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आता ‘DAC’ शिवाय नाही! गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी कंपन्यांचे पाऊल

गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आता ‘DAC’ शिवाय नाही! गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी कंपन्यांचे पाऊल

April 21, 2026
ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

April 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (437)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,216)
  • मुंबई (2,982)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (377)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बेस्टची डिजिटल झेप; ONDC प्लॅटफॉर्मवर QR तिकीट सेवा सुरू

बेस्टची डिजिटल झेप; ONDC प्लॅटफॉर्मवर QR तिकीट सेवा सुरू

April 21, 2026
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’तून ४१२ मुलांची सुटका; पुणे आरपीएफची उल्लेखनीय कामगिरी

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’तून ४१२ मुलांची सुटका; पुणे आरपीएफची उल्लेखनीय कामगिरी

April 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बेस्टची डिजिटल झेप; ONDC प्लॅटफॉर्मवर QR तिकीट सेवा सुरू

बेस्टची डिजिटल झेप; ONDC प्लॅटफॉर्मवर QR तिकीट सेवा सुरू

April 21, 2026
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’तून ४१२ मुलांची सुटका; पुणे आरपीएफची उल्लेखनीय कामगिरी

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’तून ४१२ मुलांची सुटका; पुणे आरपीएफची उल्लेखनीय कामगिरी

April 21, 2026
गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आता ‘DAC’ शिवाय नाही! गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी कंपन्यांचे पाऊल

गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आता ‘DAC’ शिवाय नाही! गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी कंपन्यांचे पाऊल

April 21, 2026
ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

April 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION