• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

एसटीची स्वच्छता, प्रवाशांच्या खिशाला कात्री! गाड्यांच्या साफसफाईसाठी १५ तारखेपासून मोजावे लागणार जादा २ रुपये

admin by admin
April 9, 2026
in कोकण, रत्नागिरी
0
एसटीची स्वच्छता, प्रवाशांच्या खिशाला कात्री! गाड्यांच्या साफसफाईसाठी १५ तारखेपासून मोजावे लागणार जादा २ रुपये
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रत्नागिरी : एसटी बस आणि बसस्थानकाच्या स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता प्रवाशांकडून स्वच्छता अधिभार वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता १५ एप्रिलपासून प्रत्येक तिकीटधारी प्रवाशाला दोन रुपये जादा मोजावे लागणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त हेोत असून या निर्णयाचा एसटी महामंडळाने फेरविचार करण्याची मागणी केली आहे.

जिल्ह्यासह राज्यभरातील एसटी बसेसची दयनीय अवस्था झाली आहे. बसेस दुरुस्ती नसल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील वर्षी १४.९९ टक्के भाडेवाढ केली आहे. त्यानंतर आता एसटीने स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार सोयी-सुविधा देण्यासाठी हा निधी उभारण्याचे ठरवले आहे. मात्र, या स्वच्छतेचा फटका प्रवाशांना बसणार असून प्रत्येक प्रवाशाकडून तिकिटामागे २ रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आता अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील प्रवाशांकडूनही हे शुल्क घेतले जाणार आहे. दरम्यान, सर्व आगारांमध्ये ईटीआय मशिनद्वारे ही वसुली करण्यासाठी तांत्रिक बदल करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. महामंडळाने शालेय विद्यार्थ्यांना या अधिभारातून पूर्णपणे वगळले आहे. विद्यार्थ्यांचे मासिक पास, अहिल्याबाई होळकर योजना, मानवी विकास आणि सुट्टीच्या कालावधीत घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणताही अतिरिक्त अधिभार घेतला जाणार नाही. ही नवीन भाडे आकारणी १४ एप्रिल आणि १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून सुरू होईल. ज्या प्रवाशांनी १५ एप्रिलपूर्वी आगाऊ आरक्षण केले आहे. त्यांच्याकडून मात्र हा फरक वसूल केला जाणार नाही. एसटी बसची स्वच्छता हे महामंडळाचे काम, कर्तव्य आहे. त्याचा खर्चही त्यांनी करणे गरजेचे आहे. यापूर्वीच भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांना अधिकचे पैसे द्यावे लागत आहेत. त्यानंतर आता प्रत्येक प्रवाशाकडून २ रुपये स्वच्छता अभिभार वसूल करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. याचा फेरविचार एसटी महामंडळाने करावा, अशी मागणी एक प्रवासी राहुल पाटील यांनी केली.

Previous Post

आपले सरकार’ केंद्रांमधील महाघोटाळा उघड! १०८ केंद्रांवर कारवाईचा बडगा, अनेक ठिकाणी टाळे

Next Post

हुबेहूब अजितदादांसारखा लूक अन् तीच स्टाईल; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ!

admin

admin

Next Post
हुबेहूब अजितदादांसारखा लूक अन् तीच स्टाईल; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ!

हुबेहूब अजितदादांसारखा लूक अन् तीच स्टाईल; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION