• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

आपले सरकार’ केंद्रांमधील महाघोटाळा उघड! १०८ केंद्रांवर कारवाईचा बडगा, अनेक ठिकाणी टाळे

admin by admin
April 9, 2026
in गुन्हेगारी, नागपूर
0
आपले सरकार’ केंद्रांमधील महाघोटाळा उघड! १०८ केंद्रांवर कारवाईचा बडगा, अनेक ठिकाणी टाळे
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात प्रचंड गैरव्यवहार सुरू असून सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. अनेक केंद्र बंद अवस्थेत आढळले. मंजुरी एका ठिकाणी असतांना केंद्र दुसऱ्याच ठिकाणी चालवले जाते. याच्या तक्रारी आल्यानंतर प्रशासनाद्वारे राबविण्यात आलेल्या व्यापक पडताळणीत अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी १०८ केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. डिजिटल इंडिया अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक व वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) यांच्या १९ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार या केंद्रांचे विस्तृत जाळे राज्यभर कार्यरत आहे. मात्र, त्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम केंद्र संचालकांकडून केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मीना यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व ‘आपले सरकार सेवा केंद्र’ व ‘आधार सेवा केंद्रां’ची सखोल पडताळणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीदरम्यान एकूण १०८ केंद्रांचा पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये अनेक केंद्र त्यांच्या नियोजित ठिकाणी कार्यरत नसणे, सेवा गुणवत्तेमध्ये त्रुटी, तसेच नागरिकांना वेळेत सेवा न मिळणे अशा गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने या अनियमिततेची गंभीर दखल घेत पुढील महत्त्वपूर्ण उपाययोजना राबविल्या आहेत. प्रत्येक ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर क्यूआर कोड प्रणाली लागू करण्यात आली आहे. नागरिकांना थेट तक्रार व अभिप्राय नोंदविण्यासाठी विशेष डिजिटल यंत्रणा सुरू केली. हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला. सेवा केंद्रांवर सतत देखरेख व मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू केली. कोणत्याही सेवा केंद्रात अडचणी, गैरसोय किंवा अपूर्ण सेवा आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. प्रत्येक नागरिकाला शासकीय सेवा पारदर्शक, सुलभ आणि वेळेत मिळाली पाहिजे. या मोहिमेमुळे सेवा केंद्रांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून, डिजिटल प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दिशेने अकोला जिल्हा एक ठोस पाऊल टाकत आहे, असे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सांगितले.

Previous Post

दिव्यांगांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळवून द्या! कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे निर्देश

Next Post

एसटीची स्वच्छता, प्रवाशांच्या खिशाला कात्री! गाड्यांच्या साफसफाईसाठी १५ तारखेपासून मोजावे लागणार जादा २ रुपये

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION