• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्जविक्री-स्वीकृती सुरू

admin by admin
March 30, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्जविक्री-स्वीकृती सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली. आता ही तयारी पूर्ण झाली व ३० मार्चपासून २६४० घरांसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून इच्छुकांना नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया पार पाडता येणार आहे. नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीची ही प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर अर्जांची छाननी करून पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध करून १५ मे रोजी सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

मुंबई मंडळाच्या या सोडतीत कन्नमवार नगरमधील १२०० हून अधिक घरांचा तर पत्राचाळीतील ८५ घरांचा समावेश आहे. वांद्रे एमआयजी वसाहतीतील २६ घरेही सोडतीत समाविष्ट आहेत. त्याचबरोबर चेंबूर, गिरगाव, माझगाव, दादर, वडाळ्यासह अन्य ठिकाणच्या घरांचाही यात समावेश आहे. गरजूंना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हाडाचे आहे. तर परवडणाऱ्या दरात मुंबईत हक्काचे घर खरेदी करण्यासाठी सर्वसामान्यांसाठी म्हाडा हे एकमेव माध्यम आहे. त्यामुळे म्हाडाच्या सोडतीत अत्यल्प आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरे असणे अपेक्षित असते. हाच गट गरजू मानला जातो. असे असताना २६४० घरांच्या सोडतीत अत्यल्प गटासाठी सर्वात कमी, केवळ १४५ घरे समाविष्ट आहेत. त्यामुळे या गटातील इच्छुकांच्या पदरी निराशाच पडण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी मध्यम गटासाठी सर्वाधिक १४०८ घरे समाविष्ट असून उच्च गटासाठी २२९ घरे आहेत. तर अल्प गटासाठी ८५८ घरे सोडतीत असणार आहेत. अत्यल्प गटासाठी कमी घरे असल्याने अत्यल्प गटातील इच्छुक नाराज होणार असतानाच इतर उत्पन्न गटातील घरांची संख्या अधिक असली तरी त्यांच्याही पदरी निराशा पडणार आहे. कारण या सोडतीतील घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ३२ लाखांपासून थेट आठ कोटींपर्यंत घरांच्या किंमती आहेत. ही घरे इच्छुकांना परवडणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण याआधीच्या दोन सोडतीत मुंबईतील महागडी घरे विकली न गेल्याने ११८ घरांची विक्री पहिल्यांदाच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वाने करण्याची नामुष्की मंडळावर आली आहे. या योजनेतील महागडी घरे विकली जात नसल्याचे चित्र आहे. असे असतानाही १५ मे च्या सोडतीतही कोटींच्या कोटी किंमती असलेली घरे समाविष्ट आहेत. त्यामुळे या सोडतीला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सोडतीचे वेळापत्रक जाहिरात – सोमवार, ३० मार्च नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती – ३० मार्च दुपारी ३ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत – २९ एप्रिल रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत – ३० एप्रिल रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जांची प्रारूप यादी – ५ मे दुपारी ३ वाजता होणार प्रसिद्ध अर्जांची अंतिम यादी – १२ मे दुपारी ३ वाजता होणार प्रसिद्ध सोडतीची तारीख – १५ मे सकाळी ११ वाजता सोडतीचे ठिकाण अद्याप निश्चित नाही.

Previous Post

तांब्याच्या हांड्यांवर डल्ला मारणारी महिलांची टोळी जेरबंद; १.३७ लाखांचे ५५ हांडे जप्त!

Next Post

शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; २ मे पासून उन्हाळी सुट्टी तर १५ जूनला शाळांची वाजणार घंटा

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION