• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणेकरांची रांगेतून सुटका! आता पीएमपी बसचं तिकीट मोबाईलवरच; १ एप्रिलपासून प्रवाशांना प्रोत्साहन

admin by admin
March 28, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
पुणेकरांची रांगेतून सुटका! आता पीएमपी बसचं तिकीट मोबाईलवरच; १ एप्रिलपासून प्रवाशांना प्रोत्साहन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यात पीएमपी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीने आपलं अॅप सुरू केलं आहे. या अॅपच्या आधारे प्रवाशांना अनेक सुविधा उपलब्ध होतात. परंतु, अनेक प्रवशांना याबद्दल माहिती नसल्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून १ एप्रिलपासून विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे. यामध्ये अधिकाधिक प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी अॅप वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

पीएमपीच्या प्रमुख बस स्टॉपवर बसच्या आतमध्ये, सीट शेजारी, आणि बाहेर पॅनेवलवर क्यूआर कोड लावले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना हे अॅप वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. या अॅपचा वापर करून बस स्टॉपवर थांबलेल्या प्रवाशांना तिकीट खरेदी करण्यापासून बसचे रिअल टाइम लोकेशन आणि संपूर्ण वेळापत्रकाची माहिती प्रवाशांना सहजपणे मिळते. सध्या २.५ दशलक्षाहून अधिक प्रवासी या अॅपचा वापर करतात. परंतु, ही संख्या प्रवाशांपेक्षा कमी असल्यामुळे अॅपवापर करणाऱ्यांची संख्याही वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. पीएमपीचे अध्यक्ष आणि संचालक महेश आव्हाड यांनी याबद्दल माहिती दिली, “Aapli PMPML हा अॅप प्रवाशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या आधुनिकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. सध्या २.५ दशलक्षाहून अधिक प्रवासी अॅपचा वापर करत असून ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे.” हा अॅप प्रवाशांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सोयीस्कर ठरत आहे. बसची वाट पाहत असतानाच तिकीट बुक केल्यामुळे पुन्हा कंडक्टरवर अवलंबून राहवं लागत नाही. शिवाय प्रवाशांच्या वेळेतही बचत होते. शहरांतील नवीन प्रवाशांना बसच्या वेळापत्रकासह त्यांच्या मार्गांचीही माहिती सहजपणे मिळते. तसेच, बसच्या लाइव्ह ट्राकिंगमुळे घरातून किती वाजता निघाल्यावर कोणती बस मिळेल हे समजणे शक्य होते. या अॅपमुळे पुणेकरांना आपल्या प्रवासाचं योग्य नियोजन करणं शक्य झालं असून प्रवासाच्या वेळेत बचतही होत आहे. एप्रिल महिन्यापासून सुरू केलेल्या या अॅप ड्राइव्हनंतर अॅपवापरकरत्यांची संख्या वाढून पुण्यातील प्रवास अधिक हाय-टेक होईल अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.

Previous Post

बँक खात्यावर लक्ष ठेवा! लाडक्या बहीणींचा फेब्रुवारीचा १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

Next Post

चेन्नईला मोठा झटका! एम.एस. धोनी IPLचे पहिले २ आठवडे खेळणार नाही

admin

admin

Next Post
चेन्नईला मोठा झटका! एम.एस. धोनी IPLचे पहिले २ आठवडे खेळणार नाही

चेन्नईला मोठा झटका! एम.एस. धोनी IPLचे पहिले २ आठवडे खेळणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION