• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

डिजिटल इंडिया की डिजिटल लूट? सर्वसामान्यांना दरमहा ३०० रुपयांचा भुर्दंड

admin by admin
March 16, 2026
in पालघर
0
डिजिटल इंडिया की डिजिटल लूट? सर्वसामान्यांना दरमहा ३०० रुपयांचा भुर्दंड
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : सध्या देश डिजिटल इंडिया झाल्याचे सर्व यंत्रणा मोठ्या प्रमाणावर सांगत आहेत. यासाठी सर्वांच्या सर्व योजना ऑनलाइन करुन अधिक पारदर्शक कारभार होत असल्याचा ढोल पिटला जात आहे. मात्र आता याच डिजिटल इंडियामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामीण, आदिवासी भागात गोरगरीब जनतेला महिन्याला ३०० रुपयांच्या आसपास आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कारण की आज शालेय प्रवेश असतील परीक्षा फॉर्म असतील की गोरगरिबांसाठीच्या रोजगार हमी योजना पोस्टाच्या योजना असतील की साध खाते उघडणे असेल या सगळ्यांसाठी आपण दिलेल्या ऑनलाईन मोबाईल नंबरला ओटीपी येणे आवश्यक असते. यानंतरच शासकीय कोणतीही योजना किंवा बँकेची काम करता येतात. यामुळे अनेकदा केवळ ओटीपीसाठी महिन्याला आपल्या मोबाईलवर तीनशे रुपयांच्या आसपासचा रिचार्ज नागरिकांना करावा लागत आहे. यामुळे डिजिटल इंडिया ची प्रक्रिया ही सुलभ असावी की लोकांना अडचणीत टाकणारी असावी? असा सवाल आता उपस्थित होत आहे. यामुळे खरंतर ग्रामीण भागातील मोबाईलवर नुसत्या एस एम एस साठी वेगळे दर असणे देखील आवश्यक आहे आणि जर मोबाईल कंपन्यांवर शासन नियंत्रण आणू शकत नसेल तर या ग्रामीण भागातील ओटीपी साठी मोफत व्यवस्था तयार करावी अशी देखील मागणी आता या भागातून व्हायला सुरुवात झाली आहे.

आज सरकारी कोणतीही योजना आपण पाहिली तर ऑनलाईन पद्धतीनेच त्याचं कामकाज होतं यामध्ये शेतीची नुकसान भरपाई असेल, कोणत्याही बँकेत अकाउंट उघडणे असेल,पेंशन योजना, पोस्टात अकाउंट उघडायचे आहे किंवा तिथून आपल्या हक्काचे पैसे काढायचे आहेत. रेशन कार्ड शाळेचे प्रवेश परीक्षा फॉर्म विमा रोजगार हमी योजना अशा सर्वच कामासाठी आपला लिंक असलेला मोबाईल क्रमांक हवा आहे आणि या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येण्यासाठी त्या फोनमध्ये किमान तीनशे रुपयांचा रिचार्ज असावा लागतो. त्याशिवाय ओटीपी त्या नंबर वर येत नाही आणि आजच्या घडीला या ओटीपी शिवाय जगणे मुश्कील असल्याने अगदी ज्यांचा मोबाईल शी संबंध नाही अशा गोरगरीब वयस्कर नागरिकांना देखील विविध योजना मिळवण्यासाठी हा ओटीपी जीव की प्राण बनला आहे आणि केवळ हा ओटीपी आपल्या मोबाईल नंबरवर यावा आपली कामे व्हावीत यासाठी नाहक २८ दिवसांना हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पालघर जिल्हा हा शहरीपेक्षा ग्रामीण अधिक आहे. याशिवाय ५०% हून अधिक या जिल्ह्यात आदिवासी कुटुंब राहत आहेत. ज्या घरात तरुण मुले आहेत त्या घरात एकाच मोबाईलवर सर्वांची ऑनलाईन कामे करता येतात मात्र कित्येक कुटुंबात केवळ वयस्कर जोडपे राहत असल्याचे देखील दिसून येते. अशावेळी या लोकांनी ओटीपी साठी कोणाचा मोबाईल नंबर द्यायचा हाही प्रश्न उपस्थित राहतो. यामुळे अनेकदा निराधार योजना, विधवा महिलांसाठी चे पैसे हे आधीच तटपुंजे भेटत असताना काही वेळा तरी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर वर्षानुवर्षे या योजना चे पैसे देखील मिळत नाही.

Previous Post

देशात पुन्हा निवडणुकांचे बिगुल!

Next Post

गॅस टंचाईमुळे केंद्र सरकारचा मोठा दिलासा; रेशन दुकानांतून पुन्हा मिळणार ‘रॉकेल’!

admin

admin

Next Post
गॅस टंचाईमुळे केंद्र सरकारचा मोठा दिलासा; रेशन दुकानांतून पुन्हा मिळणार ‘रॉकेल’!

गॅस टंचाईमुळे केंद्र सरकारचा मोठा दिलासा; रेशन दुकानांतून पुन्हा मिळणार 'रॉकेल'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION