• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुंबईकरांना रेल्वेचे मोठं गिफ्ट! १९ फेब्रुवारीपासून १५ नवीन फेऱ्या सुरू

admin by admin
February 14, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुंबईकरांना रेल्वेचे मोठं गिफ्ट! १९ फेब्रुवारीपासून १५ नवीन फेऱ्या सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या सेवेत वाढ केली जात आहे. पश्चिम रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी रोजी १२ अतिरिक्त वातानुकूलित लोकल आणि ३ सामान्य लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकल सेवेमध्ये ४ फेऱ्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण सेवांची संख्या १,४१० वरून १,४१४ होईल.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वातानुकूलित लोकल प्रवासाच्या वाढत्या लोकप्रियतेला प्रतिसाद देत, प्रवाशांना परवडणाऱ्या पर्यायांची गरज ओळखून, पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकल सेवांमध्ये भर केली. या वाढीव सेवांमुळे लोकलमधील गर्दी विभाजित होण्यास मदत होईल. पश्चिम रेल्वेवर सध्या धावत असलेल्या ११ सामान्य लोकलच्या वेळेत ११ वातानुकूलित लोकल चालवण्यात येतील. तर, एका नवीन वातानुकूलित लोकलची वाढ करण्यात आली आहे. यासह एकूण वातानुकूलित सेवांची संख्या १२१ वरून १३३ वर पोहोचली आहे. तसेच शनिवार आणि रविवारी धावणाऱ्या वातानुकूलित सेवांची संख्या ७७ वरून १०६ पर्यंत वाढली आहे. ज्यामुळे शनिवार-रविवारी वातानुकूलित लोकलचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गारेगार आणि आरामदायी प्रवाशाचा अनुभव घेता येईल. तर, याव्यतिरिक्त तीन सामान्य सेवा सुरू करण्यात येणार आहेत. सध्या सकाळी ११.३९ वाजता भाईंदर – वांद्रे दरम्यान धावणारी धीमी लोकल सकाळी ११.१९ वाजता विरार येथून धावेल.

नवीन तीन सामान्य लोकलचे वेळापत्रक :

  • सकाळी १०.४१ वाजता भाईंदरवरून लोकल सुटेल आणि ही लोकल विरार येथे सकाळी ११.१० वाजता पोहचेल.
  • दुपारी १.४१ वाजता चर्चगेटवरून लोकल सुटेल आणि ही लोकल वांद्रे येथे दुपारी २.१२ वाजता पोहचेल.
  • दुपारी २.५७ वाजता वांद्रेवरून लोकल सुटेल आणि ही लोकल चर्चगेट येथे दुपारी ३.२९ वाजता पोहचेल.

नवीन वातानुकूलित लोकल :

  • रात्री १०.२० वाजता वसई रोडवरून वातानुकूलित लोकल सुटेल आणि ती बोरिवली येथे रात्री १०.४६ वाजता पोहचेल.
Previous Post

सावंतवाडीत आठवडा बाजाराच्या रिकाम्या जागेत लवकरच उभारणार ‘खाऊ गल्ली’

Next Post

पुणे मेट्रोसाठी ‘या’ स्थानकांवर नवे प्रवेशद्वार; आता एसटीच्या प्रवाशांना थेट मेट्रोमध्ये प्रवेश

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION