• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

भंगार दुकानाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यापार उघड; ७ आरोपींसह २२ लाखांचा गांजा जप्त

admin by admin
February 13, 2026
in गुन्हेगारी, नवी मुंबई
0
भंगार दुकानाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यापार उघड; ७ आरोपींसह २२ लाखांचा गांजा जप्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २८ येथील रेल्वे पटरीजवळ भंगार विक्रीच्या नावाखाली अंमली पदार्थांचा व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी दुपारी मोठी कारवाई केली. यात पोलीसांनी, ७ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे २२ लाख रुपये किमतीचे ४३.६ ग्रॅम हिरोईन तसेच २६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. नवी मुंबई परिसरात अनधिकृत झोपड्या मोठ्याप्रमाणात आहेत. विशेषतः रेल्वे पटरी च्या लगत मोठ्याप्रमाणावर अनधिकृत झोपड्या पहायला मिळतात. या झोपड्यांचं जाळ एवढं दाट आहे. की त्यामध्ये काय चाललंय हे बाहेरून अंदाज लावण कठीण आहे. त्यामुळे या झोपडपट्टीत मोठ्याप्रमाणात अमली पदार्थची तस्करी तसेच विक्री मोठ्या प्रमाणात होतं असलेली पहायला मिळत आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने नेरुळ सेक्टर २८ मधील रेल्वे पटरी जवळील भंगार च्या दुकानावर कारवाई करून सुमारे २२ लाख रुपये किमतीचे ४३.६ ग्रॅम हिरोईन तसेच २६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील अनेक भंगाराच्या दुकानात देखील अमली पदार्थांची विक्री मोठ्याप्रमाणात होत असल्याच्या शंका निर्माण झाल्या आहेत.

सदरच्या भंगार दुकानात अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर नेरूळ पोलीस ठाण्याच्या मदतीने बुधवारी दुपारी सुमारे १२.३० वाजता ही धडक कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे अधिकारी संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली 4 पोलीस अधिकारी व १५ पुरुष व महिला पोलीस अंमलदारांच्या पथकाने आरोपींच्या राहत्या घरी तसेच भंगार दुकानावर छापा टाकला. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळून आल्याने सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध NDPS (नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या गुन्ह्यात राकेश वाघरी, राजेंद्र काळे,अनिता पवार, राजू राठोड, शिवराज लक्ष्मण पवार, कमळाबाई राठोड, सुमन राठोड, या ७ जणांना पोलिसांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राजू बाबू राठोड याचा पूर्व गुन्हेगारी इतिहास असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात यापूर्वी विविध गुन्ह्यांची नोंद असून, भादवि व नव्या BNS अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या टोळीत सहभागी असलेले आणखी दोन आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. भंगार व्यवसायाच्या आडून अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी भाज्यांचा व्यवसाय, टपरी चालक, अशा स्वरूपाच्या आडोशाखालीही ड्रग्स विक्रीचे प्रकार समोर आले होते. मात्र, सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे पोलिसांचे गुप्तचर जाळे अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे. “सदर आरोपी राजू राठोड याचे भंगार दुकान अनधिकृत जागेत सुरू असल्याचेही उघड झाले आहे. त्या अनुषंगाने संबंधित अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या पत्राची गांभीर्याने दखल घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने तात्काळ कारवाई करून तेथील अनधिकृत भंगार दुकान जमीनदोस्त केले असल्याची माहिती नवी मुंबई गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली. या कारवाईमुळे नेरूळ परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला मोठा धक्का बसला असून, पुढील तपासात आणखी धागेदोरे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

कान्हेरी गुंफा पाहण्यासाठी पर्यटकांना पायपीट! कान्हेरी गुंफासाठी धावणारी वातानुकूलित बस सेवा आता पूर्णपणे बंद

Next Post

बारामतीमध्ये दहावी-बारावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी २९ परीक्षा केंद्रांवर ‘जीपीएस-लॉक’ पेट्या

admin

admin

Next Post
बारामतीमध्ये दहावी-बारावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी २९ परीक्षा केंद्रांवर ‘जीपीएस-लॉक’ पेट्या

बारामतीमध्ये दहावी-बारावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी २९ परीक्षा केंद्रांवर 'जीपीएस-लॉक' पेट्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION