• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

‘परीक्षा पे चर्चा’च्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिले कानमंत्र!

admin by admin
February 6, 2026
in राष्ट्रीय
0
‘परीक्षा पे चर्चा’च्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिले कानमंत्र!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी ‘परीक्षा पे चर्चा’ च्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे आसामी ‘गमोसा’ देऊन स्वागत केले. पुढील काही दिवसांमध्ये देशभरातील विविध राज्यातील बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही निवडक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आज या कार्यक्रमाशी ४.५० कोटीहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक जोडले गेले आहेत. यावेळी मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विविध भेटवस्तू दिल्या. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींचे रेखाचित्र, स्वतः मुलांनी बनवलेले पुष्पगुच्छ आणि त्रिपुरातील नारळाच्या लाकडापासून बनवलेली सतार, सेंद्रिय चहा (यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की ते चहा विक्रेत्याला चहा देत आहेत) आणि आसाममधील गमछा इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.

परीक्षा पे चर्चा २०२६ या पर्वातून अभ्यासासोबतच मानसिक शांती देखील महत्त्वाची आहे यावर भर दिला जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना ५ कानमंत्र दिले आहेत. तसेच परीक्षेला घाबरू नका तर त्याला धैर्याने सामोरे जा. पंतप्रधान मोदींच्या सल्ल्याचे पालन करून तुम्ही परीक्षेत तुमची सर्वोत्तम कामगिरी साध्य करू शकता.

पंतप्रधान मोदींनी दिले विद्यार्थ्यांना हे ५ कानमंत्र :

  • परीक्षांना उत्सवासारखे मान द्या.
  • इतरांशी नाही तर स्वतःशी स्पर्धा करा.
  • तंत्रज्ञानाचा सुज्ञपणे वापर करा.
  • कठीण कामांना प्रथम सामोरे जा.
  • पोपट नाही तर परीक्षा योद्धा बना.
Previous Post

भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा येऊरच्या जंगलात मृत्यू!

Next Post

यंदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही!

admin

admin

Next Post
यंदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही!

यंदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION