• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

बेकायदा बाइक टॅक्सीच्या मनमानी कारभाराविरोधात ७ फेब्रुवारीला कॅब व रिक्षाचालकांचा देशव्यापी बंद!

admin by admin
February 6, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
बेकायदा बाइक टॅक्सीच्या मनमानी कारभाराविरोधात ७ फेब्रुवारीला कॅब व रिक्षाचालकांचा देशव्यापी बंद!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : संपूर्ण देशात सुरू असलेली बेकायदा बाइक टॅक्सी सेवा, तसेच ओला, उबर व रॅपिडो कंपन्यांच्या मनमानी भाडे आकारणी धोरणाविरोधात ७ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व ओला, उबर, रॅपिडो कॅब व रिक्षाचालक देशव्यापी एकदिवसीय बंद पुकारणार आहेत. त्यामुळे ॲप आधारित टॅक्सी सेवा बंद राहणार असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हे आहेत. तसेच सार्वजनिक वाहतूक सेवा आणि पर्यायी वाहनांवर ताण येण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्षा आणि कॅब चालक विविध आंदोलनांच्या माध्यमातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने ओला, उबर व रॅपिडो कंपन्यांना सरकारच्या आदेशांचे पालन करण्याबाबत वारंवार आदेश दिले आहेत. मात्र या आदेशांना केराची टोपली दाखवणाऱ्या कंपन्यांविरोधात ठोस कारवाई करण्यास परिवहन विभाग धजावत नसल्याचे निदर्शनास आले आहे. बेकायदा बाइक टॅक्सी सेवांमुळे मुंबईमध्ये काही प्रवाशंचा मृत्यू झाला, तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले. या सेवा बेकायदा असल्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा विम्याचा लाभ मिळत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. तसेच पॅनिक बटनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कॅब चालकांची आर्थिक लूट सुरू आहे. केंद्र सरकारने मान्यताप्राप्त पॅनिक बटन सेवा उपकरण पुरवण्याची जबाबदारी एकूण १४० कंपन्यांवर सोपवली आहे. असे असताना राज्य शासनाने त्यापैकी सुमारे ७० टक्के कंपन्यांना अनधिकृत ठरविले आहे.

परिणामी, यापूर्वी बसवलेली उपकरणे काढून टाकण्याची नामुष्की कॅब चालकांवर ओढवली आहे. कॅब चालकांना सुमारे १२ हजार रुपयांचा भुर्दंड सोसून नवीन उपकरणे बसवावी लागत आहेत. याशिवाय शासनाने अवलंबलेल्या खुल्या रिक्षा परवाना धोरणामुळे गरजेपेक्षा जास्त रिक्षा रस्त्यावर उतरल्याने रिक्षाचालकांचे उत्पन्न विभागले गेले असून ते लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. परिणामी, रस्त्यावरील वाहतूक कोंडी व वाहतूक समस्या वाढत आहेत. या सर्व गंभीर बाबींच्या अनुषंगाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि चालकांच्या न्याय मागण्यांसाठी देशव्यापी एक दिवसीय बंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय गिग कामगार मंचाचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून ओला, उबर, रॅपिडो आणि अन्य ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी, कॅबचे चालक विविध प्रकारे आंदोलन करून, प्रलंबित मागण्या पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. परंतु, अद्याप या मागण्या पूर्ण होत नसल्याने, देशव्यापी आंदोलन करून ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी कॅब चालकांनी वाहन सेवा बंद ठेवण्याची हाक दिली आहे. ॲप आधारित वाहन बंद राहिल्यास, पर्यायी वाहनांचा वापर करण्याकडे प्रवासी वळतील. मात्र, पर्यायी वाहने न मिळाल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील विविध भागातील प्रवाशांना या आंदोलनचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

Previous Post

मराठी तरुणीची साद आणि मनसेची साथ! डोंबिवलीतील ‘शॉरमा गर्ल’ला मिळाला अविनाश जाधव यांच्या हस्ते हक्काचा स्टॉल

Next Post

आता सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांकडून दंड वसूल; महापालिकेकडून विशेष पथके नियुक्त

admin

admin

Next Post
आता सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांकडून दंड वसूल; महापालिकेकडून विशेष पथके नियुक्त

आता सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांकडून दंड वसूल; महापालिकेकडून विशेष पथके नियुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION