• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

सरकारी सुट्टी असूनही बँका सुरू राहणार! RBIचा निर्णय

admin by admin
February 4, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
सरकारी सुट्टी असूनही बँका सुरू राहणार! RBIचा निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या शेवटच्या दिवशी सरकारी व्यवहारांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च २०२६ हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असला तरी, त्या दिवशी सरकारी कामकाजाशी संबंधित बँका उघड्या राहतील, असे RBI ने स्पष्ट केले आहे. RBI ने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, भारत सरकारच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून सरकारशी संबंधित सर्व प्राप्ती (receipts) आणि देयके (payments) यांची नोंद वित्तीय वर्ष २०२५-२६ मध्येच पूर्ण होऊ शकेल.

रिझर्व्ह बँकेने सर्व एजन्सी बँकांना निर्देश दिले आहेत की, मंगळवार ३१ मार्च २०२६ रोजी सरकारी व्यवहार हाताळणाऱ्या त्यांच्या शाखा सामान्य नागरिकांसाठी खुल्या ठेवाव्यात. हा आदेश विशेषतः त्या शाखांसाठी लागू असेल, ज्या केंद्र व राज्य सरकारांच्या वतीने कर वसुली, सरकारी देयके आणि इतर शासकीय व्यवहारांची जबाबदारी सांभाळतात. याचा थेट अर्थ असा की, सार्वजनिक सुट्टी असूनही त्या दिवशी सरकारी कर भरणे, चलन (चालान) संबंधित व्यवहार, सरकारी विभागांशी निगडित पेमेंट्स, इतर शासकीय बँकिंग सेवा या सर्व सुविधा सामान्यपणे उपलब्ध राहतील. RBI ने बँकांना हेही स्पष्टपणे सांगितले आहे की, या सुविधांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवावी आणि त्याचा योग्य प्रचार करावा, जेणेकरून 31 मार्च रोजी सरकारी बँकिंग सेवांची गरज असलेल्या लोकांना कोणतीही गैरसोय होणार नाही. दरवर्षी ३१ मार्च रोजी वित्तीय वर्ष बंद होत असल्याने सरकारी खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात. कर संकलन, सरकारी देयके, अनुदाने, विभागीय हस्तांतरणे आणि इतर आर्थिक प्रक्रिया याच दिवशी पूर्ण केल्या जातात. अशा वेळी बँका बंद राहिल्यास नोंदणी आणि सेटलमेंटमध्ये विलंब होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर संपूर्ण वर्षातील सरकारी प्राप्ती आणि देयके वेळेत आणि अचूकपणे नोंदवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे RBI ने परिपत्रकात नमूद केले आहे. यामुळे सरकारला वार्षिक खाते बंद करण्याची प्रक्रिया आणि ऑडिटपूर्व तयारी अधिक सुलभ होणार आहे. हे परिपत्रक RBI चे मुख्य महाप्रबंधक डॉ. सुदर्शन साहू यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले असून, ते सर्व एजन्सी बँकांना पाठवण्यात आले आहे.

Previous Post

दिव्यांग व्यक्तींना सरकारचा मोठा आधार! स्वयंरोजगारासाठी मिळणार फिरते दुकान, अनुदानासाठी २५ कोटींची तरतूद

Next Post

‘धुरंधर 2’ मध्ये भाईजानची एंट्री? अक्षय खन्नानंतर होणार सलमान खानची एंट्री

admin

admin

Next Post
‘धुरंधर 2’ मध्ये भाईजानची एंट्री? अक्षय खन्नानंतर होणार सलमान खानची एंट्री

'धुरंधर 2' मध्ये भाईजानची एंट्री? अक्षय खन्नानंतर होणार सलमान खानची एंट्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION