• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

बनावट साधूंना नो एंट्री! नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी साधू-संन्याशांना अधिकृत ओळखपत्र बंधनकारक

admin by admin
February 2, 2026
in नाशिक, महाराष्ट्र
0
बनावट साधूंना नो एंट्री! नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी साधू-संन्याशांना अधिकृत ओळखपत्र बंधनकारक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी साधू-संत परंपरेची शुद्धता जपण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. देशातील १३ प्रमुख आखाड्यांनी एकत्र येत बनावट साधू, महंत आणि संतांना कुंभमेळ्यात प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्येक साधू-संन्याशाला अधिकृत ओळखपत्र बंधनकारक असणार आहे. अलीकडच्या काळात भगवी वस्त्रे परिधान करून साधूपणाचा बनाव करणाऱ्यांची संख्या वाढल्याची तक्रार आहे. अशा प्रकारांमुळे भाविकांची फसवणूक होत असल्याने आणि संत परंपरेची प्रतिमा मलिन होत असल्याने १३ आखाड्यांच्या महासभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

निर्णयानुसार, आखाड्यांशी संलग्न सर्व साधू-संन्याशांना स्वतंत्र ओळखपत्र दिले जाईल. या ओळखपत्रावर साधूचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो, तसेच आखाड्यातील पद व जबाबदारीचा तपशील नमूद केला जाईल. विशेष म्हणजे, ओळखपत्रावर गोपनीय बारकोड असणार असून, त्याची माहिती संबंधित आखाड्याच्या वरिष्ठांकडेच उपलब्ध राहील. ही ओळखपत्रे संबंधित आखाड्याचे महासचिव किंवा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनेच जारी केली जातील. त्यामुळे कुणीही बाहेरील व्यक्ती साधू असल्याचा दावा करून कुंभमेळ्यात सहभागी होऊ शकणार नाही. कुंभमेळ्याच्या काळात प्रशासन, आखाडे आणि सुरक्षा यंत्रणांना या ओळखपत्रांच्या आधारे साधूंची खातरजमा करणे सुलभ होणार आहे. आखाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय कोणालाही वगळण्यासाठी नसून खऱ्या संन्याशांचे संरक्षण आणि संत परंपरेची विश्वासार्हता जपण्यासाठी आहे. या उपक्रमामुळे कुंभमेळ्यातील शिस्त, सुरक्षितता आणि पारदर्शकता वाढेल, तसेच भाविकांमध्ये विश्वास निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Previous Post

आदरणीय अजितदादांचा लोकाभिमुख वारसा पुढे नेत महाराष्ट्राच्या सेवेसाठी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री विराजमान

Next Post

मुंबईतील राणीबागमध्ये लवकरच भरणार ‘वार्षिक पुष्पोत्सव’!

admin

admin

Next Post
मुंबईतील राणीबागमध्ये लवकरच भरणार ‘वार्षिक पुष्पोत्सव’!

मुंबईतील राणीबागमध्ये लवकरच भरणार 'वार्षिक पुष्पोत्सव'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION