• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजभवन सज्ज

admin by admin
January 31, 2026
in मुंबई, राजकीय
0
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजभवन सज्ज
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात २८ जानेवारी रोजी निधन झालं. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार घेणार आहेत. त्यासाठी राजभवन सज्ज झालं आहे. राजभवनात काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा सोहळा होणार आहे. शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या पहिल्या महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत.

सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळात जाऊन अजित पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या फोटोचं दर्शन घेतलं.  सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाली आहे. प्रस्ताव मांडल्यानंतर छगन भुजबळ यांच्यासह इतर काही आमदारांनी अनुमोदन दिले आहे.  सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्री सहसोग सोसायटीमधून मुंबईत जाण्यासाठी रवाना झाल्या. पहाटे त्या देवगिरीला पोहोचल्या.  यानंतर सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक गोष्टी घडत होत्या. शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत आपल्याला या शपथविधीबाबत कोणतीही कल्पना नसल्याच म्हटलं आहे.  यानंतर पार्थ पवार मुंबईहून पुन्हा बारामतीला रवाना झाले. पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात तब्बल १ तास चर्चा झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून या शपथविधीला कुणीही उपस्थित राहणार नसल्याच म्हटलं आहे.  अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालं. हा अपघात इतका भयंकर होता की, त्यामध्ये त्यांचं करुण अंत झाला. पवार कुटुंबासोबतच संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा खूप मोठा आघात होता. अद्याप कार्यकर्ते या दुःखातून सावरले नसताना उपमुख्यमंत्रीपदासाठी शपथविधी घेण्यात येत आहे.

Previous Post

सर्व शाळांना मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणे बंधनकारक – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Next Post

“मी सुनेत्रा अजित पवार शपथ घेते की…”, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ

admin

admin

Next Post
“मी सुनेत्रा अजित पवार शपथ घेते की…”, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ

“मी सुनेत्रा अजित पवार शपथ घेते की...”, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION