• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

वानाडोंगरीमध्ये वडिलोपार्जित जमिनीचा मोठा घोटाळा उघड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर MIDC पोलिसांची कारवाई

admin by admin
January 30, 2026
in गुन्हेगारी, नागपूर
0
वानाडोंगरीमध्ये वडिलोपार्जित जमिनीचा मोठा घोटाळा उघड
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : हिंगणा वडिलोपार्जित जमिनीची बेकायदेशीर हडपशाही, बनावट कागदपत्रे, सरकारी महसूल फसवणूक आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमताचा गंभीर आरोप असलेल्या प्रकरणात आता थेट कारवाई सुरू झाली आहे. मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे”  यांच्या आदेशानंतर MIDC पोलीस स्टेशन, नागपूर शहर येथे तपासाला गती मिळाली असून वयोवृद्ध तक्रारदार श्रीमती सिंधू रामकृष्ण नरुले (वय ६५) यांचे अधिकृत बयान नोंदवण्यात आले आहे. मौजा वानाडोंगरी येथील प.ह.नं. ४६, खसरा नं. ३५० (एकूण शेतजमीन ०.५४ हेक्टर आर) पैकी ०.४० हेक्टर आर जमीनच कायदेशीररीत्या विक्री झालेली असताना, उर्वरित ०.१४ हेक्टर आर जमिनीवर शहाकार गृह निर्माण सहकारी संस्था व संबंधित व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या व्यवहार केल्याचा आरोप आहे. महसूल नोंदी, विक्रीपत्र, व सात-बारा उताऱ्यातील विसंगतींचा गैरफायदा घेत संपूर्ण जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणात यापूर्वी २०१८ मध्ये अपराध क्रमांक २५८/२०१८ अंतर्गत भादंवि कलम ४२० व ११४ नुसार सतीश शहाकार यांचेवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, दोषारोप पत्रातून मुख्य आरोपीचे नाव वगळण्यात आल्याने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आता नव्याने दिलेल्या कडक तक्रारी नंतर तपास पुन्हा सक्रिय झाला आहे. तक्रारीनुसार गृह निर्माण संस्थेचा बोगस वापर, अनधिकृत प्लॉटिंग व बांधकामे, स्टॅम्प ड्युटी टाळून व्यवहार, निवडणूक शपथपत्रातील मालमत्तेत तफावत, आणि काळ्या पैशाचा वापर यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. हे प्रकरण संघटित भूमाफिया गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचा आरोप करत तक्रारदारांनी MCOCA, PMLA, Land Grabbing Act अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची, लाईव्ह सर्व्हे व सॅटेलाईट मॅपिंग, तसेच आरोपींच्या संपूर्ण आर्थिक चौकशीची मागणी केली आहे. जमीन परत मिळेपर्यंत सर्व मंजुरी व हस्तांतरण तात्काळ स्थगित करण्याचीही मागणी आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशानंतर MIDC पोलिसांनी श्रीमती नरुले यांना बोलावून २८ जानेवारी २०२६ रोजी सविस्तर बयान नोंदवले आहे. तपास पुढील टप्प्यात प्रवेश करत असल्याचे संकेत आहेत. नागपूर परिसरात सुरू असलेल्या कथित भूमाफिया जाळ्यामुळे सामान्य नागरिकांच्या वडिलोपार्जित हक्कांवर गदा येत असल्याचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता प्रशासन व तपास यंत्रणांची पुढील पावले निर्णायक ठरणार आहेत.

Previous Post

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली

Next Post

सोशल मीडियावरील विखारी लेखणी पडली महागात! ठाकरे कुटुंबियांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या तरुणाला मनसे-शिवसेनेचा संतप्त इंगा

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION