• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

पालघरमध्ये घोंघावतय कष्टकऱ्यांचे ‘लाल वादळ’!

माकपचा ‘लाँग मार्च’ मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

admin by admin
January 19, 2026
in पालघर, महाराष्ट्र
0
पालघरमध्ये घोंघावतय कष्टकऱ्यांचे ‘लाल वादळ’!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : पालघर जिल्ह्यातील कष्टकरी, आदिवासी बांधवांचे विविध प्रलंबित प्रश्न, वनजमिनींचे प्रश्न, स्मार्ट मीटर योजना, वाढती बेरोजगारी आणि विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व त्यांच्या सहकारी संघटनांच्या वतीने सोमवार १९ जानेवारी रोजी डहाणूच्या चारोटी नाक्यावरून एका भव्य लाँग मार्चला सुरुवात झाली. कम्युनिस्ट पक्षाचे हे ‘लाल वादळ’ मंगळवार, २० जानेवारी रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून, सुमारे २० ते २५ हजार आंदोलकांच्या या एल्गारामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या आंदोलनामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक एक दिवस थांबवण्यात आली असून मंगळवारी पालघर ते मनोर रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

सोमवारी दुपारी १ वाजता चारोटी नाका येथे हजारो कष्टकरी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. दुपारी २ वाजता या पायी मोर्चाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. या मोर्चात पुरुष, महिला, तरुण-तरुणींसह लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. टोल नाक्यापासून चारोटी नाक्यापर्यंत साधारण २ किलोमीटरपर्यंत आंदोलकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाला नागरिकांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद पाहून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले होते. आंदोलकांनी सोबत आणलेली शिदोरी, खांद्यावर लाल झेंडे आणि छातीवर लावलेले पक्षाचे बॅच विकत घेऊन या लढ्यात आपला सहभाग नोंदवला. या ऐतिहासिक लाँग मार्चचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉ. डॉ. अशोक ढवळे, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षा कॉ. मरियम ढवळे, महाराष्ट्र राज्य सचिव कॉ. डॉ. अजित नवले आणि स्थानिक आमदार कॉ. विनोद निकोले यांनी केले. आंदोलनाच्या सुरुवातीला नेत्यांनी उपस्थितांना संबोधित करताना आंदोलनाचा हेतू स्पष्ट केला आणि भाजप सरकारच्या धोरणांचा तीव्र शब्दात निषेध करत घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. पालघरसह ठाणे, नाशिक आणि इतर भागांतूनही नागरिक या संग्रामात सामील झाले आहेत. हा देश केवळ भांडवलदार धनदांडग्यांचा नसून तो शेतशिवरात राबणाऱ्या कष्टकऱ्यांचा आहे अशी घोषणा यावेळी नेत्यांनी केली. जिल्ह्यातील वाढवण बंदर, मुरबे बंदर, बुलेट ट्रेन आणि मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग यांसारखे प्रकल्प ‘विनाशकारी’ असल्याची टीका यावेळी करण्यात आली. या प्रकल्पांतून केवळ भांडवलदारांचा विकास साधला जाणार असून, गोरगरीब शेतकरी आणि मजुरीवर जगणाऱ्या आदिवासी कष्टकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे सांगण्यात आले. जल, जंगल आणि जमिनीवर आदिवासींचा पिढ्यानपिढ्या हक्क असताना विकासाच्या नावाने त्यांच्या मालमत्ता उद्ध्वस्त केल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

प्रमुख मागण्या:

  • वनजमीन दाव्यांची (FRA) तात्काळ अंमलबजावणी करणे
  • वाढवण बंदर, मुरबे बंदर आणि ‘चौथी मुंबई’ यांसारखे विनाशकारी प्रकल्प रद्द करणे
  • स्मार्ट मीटर योजना रद्द करणे आणि वाढती बेरोजगारी रोखणे
  • मग्रारोह (MGNREGA) योजनेचे बळकटीकरण आणि नवीन मजूर संहिता (Labour Codes) रद्द करणे
Previous Post

मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच १० स्वीकृत नगरसेवक

Next Post

नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल!

admin

admin

Next Post
नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल!

नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION