• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आता रेल्वे प्रवासादरम्यान अचानक प्रकृती बिघडल्यास त्वरित मिळणार वैद्यकीय मदत

admin by admin
January 19, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
आता रेल्वे प्रवासादरम्यान अचानक प्रकृती बिघडल्यास त्वरित मिळणार वैद्यकीय मदत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. डब्यातील अस्वच्छता, कर्मचाऱ्यांचे असहकार्य, चोरी, सुरक्षिततेचा प्रश्न किंवा अचानक तब्येत बिघडणे अशा तक्रारींच्या तत्काळ निवारणासाठी भारतीय रेल्वेने ‘रेल मदत’ अॅपची सुविधा उपलब्ध केली आहे. या अॅपद्वारे प्रवाशांच्या तक्रारींवर अवघ्या ५ ते १० मिनिटांत दखल घेतली जाते. ‘रेल मदत’ हे रेल्वेचे तक्रार निवारण अॅप आहे. प्रवाशाने प्रवासादरम्यान कोणतीही अडचण अॅपवर नोंदवल्यास ती थेट संबंधित विभाग, ऑनबोर्ड स्टाफ, स्टेशन व्यवस्थापक किंवा कंट्रोल रूमकडे पाठवली जाते. त्यामुळे समस्येचे तत्काळ निरसन शक्य होते. या अॅपवर वैद्यकीय मदत, चोरी व सुरक्षितता, रेल्वेतील अस्वच्छता, तसेच कर्मचाऱ्यांविषयी तक्रार अशा विविध स्वरूपाच्या तक्रारी नोंदवता येतात. प्रवासादरम्यान प्रवाशाची तब्येत बिघडल्यास २४ तास कार्यरत वैद्यकीय टीमकडून मदत दिली जाते.

प्रवाशांना मिळतात या सुविधा :

वैद्यकीय मदत : प्रवासादरम्यान तब्येत बिघडल्यास डॉक्टर/मेडिकल टीम पुढील स्टेशनवर उपलब्ध, गरज पडल्यास रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात येते.

चोरी, सुरक्षितता : सामान चोरी, संशयास्पद व्यक्ती, महिलांच्या सुरक्षिततेसाठी तक्रार करता येते.

रेल्वेतील अस्वच्छता : डबा, शौचालय, प्लॅटफॉर्मवरील घाण, पाणी साचणे आदी तक्रारी.

कर्मचाऱ्यांविषयी तक्रार : असभ्य वर्तन, मदत न मिळणे, नियमभंग याबाबत तक्रार, तक्रारीचे लाइव्ह स्टेटस पाहता येते. निरसन झाल्याची माहिती अॅपवरच मिळते.

तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित विभागाकडून प्रवाशाला ५ ते १० मिनिटांत फोनवरून संपर्क साधला जातो. समस्येची माहिती घेऊन तातडीने उपाययोजना केल्या जातात. तसेच, तक्रारीचे स्टेटस अॅपवर पाहता येते आणि निरसन झाल्यानंतरही प्रवाशाकडून फीडबॅक घेतला जातो. ‘रेल मदत’ अॅप वापरण्यासाठी प्रवाशाने मोबाइलमध्ये अॅप डाउनलोड करून मोबाइलद्वारे लॉग-इन करावे. पीएनआर क्रमांक टाकून तक्रारीचा प्रकार निवडून तक्रार सबमिट करता येते. नोंदवलेल्या तक्रारीचे लाइव्ह ट्रॅकिंगही अॅपवर उपलब्ध आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सोयीसुविधांना भारतीय रेल्वे सर्वोच्च प्राधान्य देते. ‘रेल मदत’ अॅपमुळे तक्रारींचे जलद, पारदर्शक आणि प्रभावी निवारण शक्य झाले आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Previous Post

२०६ रुग्णालयांमध्ये आता आयुष्मान भारत-महात्मा फुले योजना लागू

Next Post

मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच १० स्वीकृत नगरसेवक

admin

admin

Next Post
मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच १० स्वीकृत नगरसेवक

मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच १० स्वीकृत नगरसेवक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION