• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home विशेष लेख

वेळ आणि परिस्थिती

admin by admin
January 16, 2026
in विशेष लेख
0
वेळ आणि परिस्थिती
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वेळ आणि परिस्थिती सतत बदलत असते. पृथ्वी जशी फिरतं राहते अगदी तशीच वेळ अन परिस्थिती बदलत राहते. आज जे आहे उदया ते नसेल. आज नव्हे आता जे आहे ते क्षणात बदलत असतं. क्षणा  क्षणात सारं बदलत असतं असंच आहे. भ्रमण संक्रमण सदैव सुरु असणारी प्रक्रिया. म्हणून आज जे अस्तित्व आहे उदया किंवा थोडया वेळात तेच तसंच अस्तिव असेलच असं नाही. म्हणून जे आहे त्यात समाधान अन नसलेल्या बद्धल वाईट वाटून नं घेणं ह्यात अंतरंगी समाधान मानणे हेच महत्वाचं. तसेच शरीर जे मिळालं त्याचा कधीच गर्व नं करणं अन जे आहे आपल्याकडे त्याचाही गर्व नं करणं हेच सुखी समाधानी योग्य अन समृद्ध जीवन सूत्र असंच मी म्हणेल. आहे त्यात इतरांना देतं राहणं मदत करणं अन आपलं आयुष्य सार्थकी करतं राहणं. जगतं असताना पुण्य कर्म करतं राहणं. अन उर्वरित आयुष्य सुखात जगणं ह्या साठी कर्म पुण्य पदरात असणं खुप महत्वाचं.अन गेल्या नंन्तर जनमानसात आपण आठवणीत उरण्यासाठी जगतं असतांना माणसात राहतोय तर माणुस म्हणून जगतं राहणं हेच आयुष्य जगणं असंच मी म्हणेल.

कुणालाही नं दुखवता कोणाला अपमानित नं करता आयुष्यात कोणी अपमानित होणार नाही बोलतांना ती काळजी घेतं राहणं हेच जीवन सूत्र अंगीकार करणं मनात ठरवणे महत्वाचं . त्यांच मार्गांवर चालणं महत्वाचं. व्यक्ती कोणीही कधीही कमजोर किंवा ताकतवर राहतं नाही.सारा भ्रम आहे.अंगात टाकत आहे उदया नसेल म्हणून  प्रेमानं वागणं महत्वाचं. दादा खुप झालेत आलेत तशेच गेलेत असंच असतं आज हा दादा आहे तर उदया तो दादा हि अविरत चालणारी प्रक्रिया आहे. सर्वच बाबतीत असंच असतं. आज गरीब उदया गरीबचं असेल असं नाही. किंवा मी खुप मोठा, श्रीमंत, जमीनदार, सावकार, उदयोगपती, असंच काहीतरी प्रत्येकाला वाटतं असतं. पण वास्तविकता वास्तव जसं आलोय तसंच जाणार हेच सत्य सारं सारं येथेच राहणार. जन्माला यायच्या अगोदर शून्य होतो गर्भ अंकुरताना शून्यातून निर्मिती झाली निर्गुण निराकार होतो. जन्म शरीर धारण करून आला तसं शरीर गेलं परत तसंच शून्य. असंच येतांना शून्य क्षणात भाग्य बदलत असतं. तसंच परिस्थिती वेळ पण बदलत असते असंच माझं मत. परिस्थिती वर गर्व किंवा नाही म्हणून चिंता करू नये वाटतं. वेळ बदलेल नक्कीच असतं. असो लिहण्या सारखं खुप आहे. पण बदल हा निसर्ग, सृष्टी, अन सौर माळेचा नियम. हेच लक्षात ठेवतं  थोडक्यात थांबतो.

– प्रदीप मनोहर पाटील (जिल्हा. जळगाव)

Previous Post

पुणे विभागातील पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल व्यवहारांना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद; ३.८८ कोटी रुपयांचा महसूल जमा

Next Post

पहिल्याच प्रयत्नात यश! माजी पत्रकार आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा विजय

admin

admin

Next Post
पहिल्याच प्रयत्नात यश! माजी पत्रकार आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा विजय

पहिल्याच प्रयत्नात यश! माजी पत्रकार आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (43)
  • पालघर (59)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,249)
  • मुंबई (3,003)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (381)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION