• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मेट्रो-३ मध्ये मोबाईल नेटवर्कच्या प्रश्नामुळे प्रवासी त्रस्त; नेटवर्क सुविधा देण्यात एमएमआरसी अपयशी

admin by admin
January 9, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मेट्रो-३ मध्ये मोबाईल नेटवर्कच्या प्रश्नामुळे प्रवासी त्रस्त; नेटवर्क सुविधा देण्यात एमएमआरसी अपयशी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आरे ते कफ परेड मेट्रो ३ मार्गिका पूर्ण क्षमतेने सेवेत दाखल होऊन आज तीन महिने पूर्ण झाले. मात्र तरीही या मार्गिकेवरील मोबाइल नेटवर्कचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. या मार्गिकेवरुन प्रवास करताना मोबाइलचा वापरच करता येत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनला (एमएमआरसी) अजूनही मोबाईल नेटवर्कचा प्रश्न निकाली काढता आलेला नाही. मोबाईल नेटवर्कची सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी मोबाईल कंपन्यांना तयार करण्यात एमएमआरसी यशस्वी ठरत नसल्याचे चित्र आहे. एमएमआरसी आणि कंपन्यांचा वादात प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होत आहे.

एमएमआरसीकडून आरे ते कफ परेड अशा ३३.५ किमीच्या भुयारी मार्गिकेतील आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा आॅक्टोबर २०२४ मध्ये सेवेत दाखल करण्यात आला आहे. तर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा दुसरा टप्पा मे २०२५ मध्ये आणि आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक ते कफ परेड हा तिसरा टप्पा ऑक्टोबर २०२५ मध्ये सेवेत दाखल झाला आहे. ही मेट्रो मार्गिका सेवेत दाखल करताना प्रवाशांना मोबाईल नेटवर्कची योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरसीने एका कंपनीची नियुक्ती करत या कंपनीच्या माध्यमातून नेटवर्क यंत्रणा उभारली. मात्र नेटवर्क सुविधा उपलब्ध करण्यासाठी या कंपनीकडून भरमसाठ शुल्क आकारले जात असल्याचे म्हणत मोबाईल कंपन्यांनी मेट्रो ३ मार्गिकेत नेटवर्क सुविधा पुरविण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळेच मेट्रो ३ मार्गिकेतील पहिला टप्पा सेवेत दाखल झाला तेव्हापासून ते आजपर्यंत या मार्गिकेत मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान वोडाफोन कंपनीची मनधरणी करण्यात एमएमआरसीला यश आल्याने मेट्रो ३ मार्गिकेत वोडाफोनची नेटवर्क सुविधा आहे. मात्र ही सुविधा केवळ आरे ते आचार्य अत्रे चौकदरम्यानच आहे. आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकानंतर ही सुविधा बंद होते.त्यामुळे प्रवाशांमध्ये नेटवर्क प्रश्नावरुन नाराजी आहे. नेटवर्कची सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी प्रवाशांची आहे.

Previous Post

मेट्रो १ च्या सर्व स्थानकांवर महिला प्रवाशांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनची सुविधा सुरू

Next Post

आता शाळा तसेच खाजगी शिकवणी वर्गांना मानसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती अनिवार्य! – राज्य शासनाचा निर्णय

admin

admin

Next Post
आता शाळा तसेच खाजगी शिकवणी वर्गांना मानसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती अनिवार्य! – राज्य शासनाचा निर्णय

आता शाळा तसेच खाजगी शिकवणी वर्गांना मानसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती अनिवार्य! - राज्य शासनाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION