• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

अभिमानास्पद! मराठी चित्रपटसृष्टीतील ‘दशावतार’ चित्रपट ऑस्कर २०२६च्या नामांकन यादीत

admin by admin
January 7, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
अभिमानास्पद! मराठी चित्रपटसृष्टीतील ‘दशावतार’ चित्रपट ऑस्कर २०२६च्या नामांकन यादीत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : दशावतार या सिनेमाने २०२५ हे वर्ष गाजवलं. बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई तर केलीच, शिवाय अमराठी प्रेक्षकांनाही या चित्रपटाने आकर्षित केलं होतं. एवढंच नव्हे तर मल्याळण भाषेतही हा सिनेमा रीलिज करण्यात आलेला. २०२५ या वर्षात मराठी सिनेविश्वात एकापेक्षा एक विक्रम रचणाऱ्या ‘ दशावतार ‘साठी २०२६ हे वर्षही खूपच खास ठरणार आहे. सिनेमाचा दिग्दर्शक सुबोध खानोलकर याने एक आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. प्रत्येक मराठी चित्रपटासाठी आणि सिनेप्रेमींसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.

‘दशावतार’ या सिनेमाची ऑस्करच्या म्हणजेच अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेत निवड झाली आहे. सुबोधने शेअर केलेल्या पोस्टनुसार, मुख्य स्पर्धेच्या श्रेणीत निवडला गेलेला हा पहिलाच सिनेमा आहे. जगभरातून या श्रेणीसाठी १५०हून अधिक चित्रपट निवडले गेले आणि त्यामध्ये ‘दशावतार’नेदेखील बाजी मारली. तसेच सुबोधने याविषयीही आनंद व्यक्त केला की, अकॅडमी स्क्रीनिंग रुममध्ये दाखवला जाणारा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.

Previous Post

ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार नाशिकमध्ये! ९ जानेवारीला एकाच व्यासपीठावर

Next Post

महत्त्वाची बातमी! एसटी महामंडळात १७४५० पदांसाठी नोकरी

admin

admin

Next Post
महत्त्वाची बातमी! एसटी महामंडळात १७४५० पदांसाठी नोकरी

महत्त्वाची बातमी! एसटी महामंडळात १७४५० पदांसाठी नोकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION