• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनसाठी ‘ॲक्वालाईन’ रात्रभर प्रवाशांच्या सेवेत धावणार

admin by admin
December 29, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनसाठी ‘ॲक्वालाईन’ रात्रभर प्रवाशांच्या सेवेत धावणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री सेलिब्रेशनसाठी बाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोची ‘ॲक्वालाईन’ (मेट्रो-३) रात्रभर सुरू राहणार आहे. यामुळे मध्यरात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांना आता टॅक्सी किंवा रिक्षाच्या प्रतीक्षेत राहण्याची गरज भासणार नाही.

मेट्रो ‘ॲक्वालाईन’ ही विशेष सेवा ३१ डिसेंबर रोजी रात्री १०:३० वाजल्यापासून सुरू होईल. तसेच १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५:५५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर १ जानेवारीची नियमित मेट्रो सेवा सकाळी ५:५५ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे सुरू होईल. म्हणजेच, मुंबईकरांना ३१ डिसेंबरच्या सकाळी सुरू झालेली सेवा थेट १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत सलग उपलब्ध मिळणार आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशावेळी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना विनासायास प्रवास करता यावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः महिला आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रोचा हा रात्रभराचा प्रवास अत्यंत सोयीचा ठरणार आहे. याचदरम्यान, मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, नववर्षाचा आनंद साजरा करताना मेट्रोच्या नियमांचे पालन करावे आणि या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा. मुंबई मेट्रो लाईन ३ च्या उर्वरित विभागांमध्ये सायन्स म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड अशी स्थानके समाविष्ट आहेत. हा टप्पा दक्षिण मुंबईच्या प्रमुख भागांना जोडतो. त्यामुळे, अ‍ॅक्वा लाईनमुळे प्रवाशांना मोठा फायदा होईल आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. याचा मुंबईच्या वाहतुकीवरही लक्षणीय परिणाम होईल. मेट्रो वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल.

Previous Post

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, सरकारचे आदेश

Next Post

मुंबईच्या नद्यांना मिळणार नवजीवन ! मिठी नदीसाठी उभारणार भूमिगत सांडपाणी बोगदा

admin

admin

Next Post
मुंबईच्या नद्यांना मिळणार नवजीवन ! मिठी नदीसाठी उभारणार भूमिगत सांडपाणी बोगदा

मुंबईच्या नद्यांना मिळणार नवजीवन ! मिठी नदीसाठी उभारणार भूमिगत सांडपाणी बोगदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (442)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (920)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,265)
  • मुंबई (3,012)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (384)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION