• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

“आईच्या नावाने वृक्ष लावणारेच महाराष्ट्रात जंगलं नष्ट करत आहेत..” – आदित्य ठाकरे

admin by admin
December 27, 2025
in मुंबई, राजकीय
0
“आईच्या नावाने वृक्ष लावणारेच महाराष्ट्रात जंगलं नष्ट करत आहेत..” – आदित्य ठाकरे
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या तपोवन परिसरात सुरू असलेल्या आंदोलकांनाची भेट घेतली. आंदोलकांशी संवाद साधत पर्यावरणविषयक मुद्द्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले की, “गेल्या दहा वर्षांत १२ लाख हिंदुस्थानी देश सोडून गेले आहेत. काहीजण मुलांच्या भविष्यासाठी जातात; परंतु हे सगळे प्रदूषणाच्या नावाखाली जातात का? नाही. आपले पंतप्रधान जगभर जातात आणि ‘एक पेड माँ के नाम’ अशी घोषणा देतात; पण त्यांचाच पक्ष महाराष्ट्रात जंगलं नष्ट करत आहे.” ते पुढे म्हणाले, “तपोवन, मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क, पुण्यातील वेताळ टेकडी, नागपूरमधील अजनी वन या सगळ्यांचे संरक्षण अत्यंत आवश्यक आहे. चंद्रपूरमध्ये फ्लाय अॅशचे डंपिंग पूर्णपणे अवैज्ञानिक पद्धतीने होत होते. मी मंत्री असताना एका महिन्यात जवळपास ७० टक्के जागा स्वच्छ केली होती; पण बेकायदेशीर सरकार आल्यापासून पुन्हा फ्लाय अॅश डंपिंग सुरू झाले.” प्रदूषणाच्या धोक्याचा उल्लेख करत ते म्हणाले, “दिल्लीसह अनेक शहरांत हवा गुणवत्तेचे निर्देशांक अत्यंत धोकादायक पातळीवर आहेत. अरावली कापायची, वेस्टर्न घाट कापायचे, सर्वत्र मायनिंग करायचं, झाडं तोडायची. मग उरणार काय? वाळवंट झाल्यानंतर आपण इथे वाळवंटात राहणार का? पैसे खाणारे परदेशी निघून जातील; भोगायला आपणच राहू.”

कुंभमेळ्याचा संदर्भ देत त्यांनी सांगितले, “कुंभमेळ्याला कोणी विरोध केला नाही. साधू-महंत जिथे वनात तपश्चर्या करता येते अशा ठिकाणी येतात. पंचवटी आणि तपोवन ही प्रभू श्रीरामांची भूमी आहे. हे सगळं तोडून आपण कुठचा धर्म वाचवणार आहोत?” धर्म आणि पर्यावरण यांचा संबंध सांगताना ते म्हणाले, “आपला धर्म वैदिक धर्म आहे. मूर्तीपूर्वी आपण पंचमहाभूतांची पूजा केली. आज नद्या, समुद्र, जंगलंसर्वत्र प्रदूषण वाढले आहे. पंचमहाभूतांना आपणच प्रदूषित करत असू तर धर्म टिकणार कसा? हिंदुत्व आणि वैदिक धर्म टिकवायचा असेल तर पंचमहाभूतांची खरी पूजा म्हणजे त्यांचे संरक्षण करणे, त्यांना प्रदूषणापासून वाचवणे हीच खरी आस्था आहे.” पुण्यातील नदीप्रदूषणाचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “जगभर नद्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण केले जाते; पण येथे उलटच चालते. नदी अरुंद केली जाते. हे पर्यावरणविरोधी आहे.” आंदोलकांना पूर्ण पाठिंबा व्यक्त करत ते म्हणाले, “उद्धव साहेबांनी मला खास यासाठी पाठवलं आहे. पक्ष म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. जे काही तुम्हाला हवं ते लिहून देऊ. पण एक ठरवा या वनाला कोणी हात लावू द्यायचा नाही. बाहेरचे कंत्राटदार कोण आहेत, हे नंतर पाहू; पण श्वासच घेता आला नाही तर आपले परके असं काहीच उरणार नाही.” शेवटी सर्व राजकीय पक्षांना इशारा देताना त्यांनी म्हटले, “नाशिकने अरावलीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलं पाहिजे. जर वन वाचवण्याची ताकद आणि वचन दिलं नाही, तर आम्ही तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही.”

Previous Post

इतिहास घडला! महाडमध्ये पहिले ‘AI सेंटर’ सुरू

Next Post

ऑपरेशन आघात ३.० : दिल्लीत फक्त २४ तासात ६६० आरोपींना अटक

admin

admin

Next Post
ऑपरेशन आघात ३.० : दिल्लीत फक्त २४ तासात ६६० आरोपींना अटक

ऑपरेशन आघात ३.० : दिल्लीत फक्त २४ तासात ६६० आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (442)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (920)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,265)
  • मुंबई (3,012)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (384)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION