• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

भारतातही १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर येणार बंदी?

admin by admin
December 27, 2025
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
भारतातही १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर येणार बंदी?
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : मोबाईल फोन आणि सोशल मीडिया आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनले आहेत. पण माहितीची देवाणघेवाण आणि जवळच्या लोकांसोबत संपर्क या उपयोगांपलीकडे या माध्यमांमुळे होणारं नुकसान हा चिंतेचा विषय बनला आहे. म्हणूनच अनेक देशांत लहान मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याची चर्चा होते आहे.

१० डिसेंबर २०२५ रोजी ऑस्ट्रेलिया हा १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा पहिला देश ठरला.या अंतर्गत मुलांची इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, टिकटॉक आणि एक्स यांसारख्या प्लॅटफॉर्मवरील खाती बंद करण्यात आली आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या मते यामुळे मुलांना धोक्यांपासून वाचवता येईल. पण टीकाकारांच्या मते यामुळे मुले अनियंत्रित प्लॅटफॉर्म्सचा वापर सुरू करण्याचा धोका वाढू शकतो. अनेक इतर देशांचे नेते या निर्णयावर लक्ष ठेवून आहेत. भारतातही यावर चर्चा होते आहे.

Previous Post

मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंचा पहिला उमेदवार ठरला!

Next Post

१० मिनिटांत डिलिव्हरी सेवा बंद होणार? डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची ३१ डिसेंबरला देशव्यापी संपाची घोषणा

admin

admin

Next Post
१० मिनिटांत डिलिव्हरी सेवा बंद होणार? डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची ३१ डिसेंबरला देशव्यापी संपाची घोषणा

१० मिनिटांत डिलिव्हरी सेवा बंद होणार? डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची ३१ डिसेंबरला देशव्यापी संपाची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,144)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,187)
  • मुंबई (3,577)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION