• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईवर ८७ तास पाणीसंकट!

admin by admin
December 22, 2025
in मुंबई
0
मुंबईवर ८७ तास पाणीसंकट!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पुढील ८७ तास मुंबईवर पाणी कपातीचं संकट ओढवलं आहे. दादर ,अंधेरी पूर्व ,सांताक्रूझ पूर्व या विभागातील विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कारणास्तव सोमवारी दि. २२ डिसेंबर ते शुक्रवारी दि २६ डिसेंबर पर्यंत ही पाणी कपात असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचे आव्हान करण्यात आले आहे. मुंबईत येत्या सोमवारपासून ८७ तासांसाठी पाणी कपात करण्यात येणार आहे. दादर , अंधेरी पूर्व , सांताक्रूझ पूर्व या विभागातील विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीचे काम दि २२ डिसेंबर सकाळी १० वाजल्यापासून दि २६ डिसेंबर मध्यमरात्रीनंतर १ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. परिणामी, दादर, अंधेरी पूर्व, सांताक्रूझ पूर्व या विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तसेच, नियमित पाणीपुरवठ्याच्या, वेळेत देखील बदल होणार आहे. एमएमआरडीएच्या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या कामासाठी २४०० मिलीमीटर व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळविण्यात आला आहे. या वळविण्यात आलेल्या भागाचे छेद जोडणीचे काम पालिकेमार्फत करण्यात येणार आहे. ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची असून नियोजनबद्ध पद्धतीने व तांत्रिक निकषांचे पालन करून करण्यात येणार आहे. या दरम्यान नागरिकांना पाणीपुरवठ्यात कमीतकमी अडथळा येईल, यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे.

दादर – धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर, धारावी सकाळचा पाणीपुरवठा – जस्मिन मील मार्ग, माटुंगा कामगार वसाहत, संत रोहिदास मार्ग, ६० फूट मार्ग, ९० फूट मार्ग, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर ढोरवाडा, महात्मा गांधी मार्ग या भागात कामाच्या कालावधीत दररोज सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल तसेच धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मिन मील मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर या भागात कामाच्या कालावधीत ५.०० ते रात्री १०.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा,होईल.
अंधेरी – कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत या विभागात कामाच्या वेळेत दररोज दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल तसेच कोलडोंगरी, जुनी पोलीस गल्ली, विजय नगर (सहार रस्ता) मोगरापाडा कामाच्या कालावधीत दररोज सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
सांताक्रूझ – बीकेसी मधील मोतिलाल नगर भागातही सोमवार पासून शुक्रवार पर्यंत दररोज रात्री १०.०० ते रात्री ११.४० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच प्रभात वसाहत, टीपीस-३, आग्रीपाडा, कलिना, सीएसटी मार्ग, हंसभुग्रा मार्ग, विद्यापीठ, सीएसटी मार्गाची दक्षिण बाजू, यशवंत नगर, सुंदर नगर, कोलिवरी गाव, तीन बंगला, शांतिलाल कंपाऊंड, पटेल कंपाऊंड, गोळीबार मार्ग, खार भुयारी मार्ग (सब वे) ते खेरवाडी, नवापाडा, बेहराम नगर, ए. के. मार्ग, शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व) या विभागात कामाच्या कालावधीत दररोज मध्यरात्री ३.३० नंतर ते सकाळी ९.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

Previous Post

ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल

Next Post

दुबईत फडकला भारताचा तिरंगा! रोल बॉल विश्वचषकावर कोरले भारताने नाव

admin

admin

Next Post
दुबईत फडकला भारताचा तिरंगा! रोल बॉल विश्वचषकावर कोरले भारताने नाव

दुबईत फडकला भारताचा तिरंगा! रोल बॉल विश्वचषकावर कोरले भारताने नाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION