• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईतील झोपडपट्ट्या कचरामुक्त करण्यासाठी ‘दत्तक वस्ती योजना’ पुन्हा सुरू करा – अरविंद वानखेडे

admin by admin
December 18, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईतील झोपडपट्ट्या कचरामुक्त करण्यासाठी ‘दत्तक वस्ती योजना’ पुन्हा सुरू करा – अरविंद वानखेडे
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील झोपडपट्ट्यांमध्ये प्रभावी स्वच्छता राखण्यासाठी पूर्वी यशस्वी ठरलेली ‘दत्तक वस्ती योजना’ मुंबई महानगरपालिकेने पुन्हा सुरू करावी, अशी  मागणी दत्तक वस्ती संस्था समन्वय समितीचे अध्यक्ष अरविंद वानखेडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. सध्या राबविण्यात येत असलेली स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान योजना अनेक त्रुटींमुळे अपयशी ठरली असून या योजनेत नागरिक, कामगार, संस्था आणि महापालिका – कोणीही समाधानी नसल्याचा आरोप समितीने केला आहे. मुंबई महानगरपालिकेने १९ मे २००१ पासून ज्या झोपडपट्टयां मध्ये नियमित स्वच्छता सेवा उपलब्ध नव्हत्या, तेथे दत्तक वस्ती योजना सुरू केली होती. या योजनेमुळे झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा झाली होती. मात्र मार्च २०१३ मध्ये ही योजना बंद करून स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान सुरू करण्यात आले. या नव्या योजनेतील संस्थांची चूक नसली तरी, योजनेतील रचनात्मक त्रुटींमुळे स्वच्छतेचे काम अपेक्षित दर्जाचे होत नसल्याचा आरोप वानखेडे यांनी केला.

स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत काम करणाऱ्या कामगारांना आजही २०१३ मधीलच ५४०० रुपये मानधन दिले जाते. गेल्या दहा वर्षांत महागाईत तिपटीने वाढ झाल्याने या तुटपुंज्या अनुदानात कामगार मिळणे अशक्य झाले आहे. प्रत्यक्षात कामगारांना १० ते १२ हजार रुपये द्यावे लागत असून त्याचा आर्थिक भार संस्थांवर पडतो. त्यामुळे ‘संस्था अनुदान लाटतात’ असे आरोप तथ्यहीन व चुकीचे असल्याचे समितीने स्पष्ट केले. या योजनेतील कामगारांवर सध्या शोषण होत असल्याचेही नमूद करण्यात आले. विधिमंडळात या कामगारांना किमान वेतन लागू करावे, अशी मागणी अनेक आमदारांनी केली असून ती स्वागतार्ह असल्याचे सांगत समितीने संबंधित आमदारांचे आभार मानले. समन्वय समितीने मागणी केली आहे की, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान बंद करून, कामगारांना किमान वेतन देत जुनी दत्तक वस्ती योजना पुन्हा सुरू करण्यात यावी. या योजनेत कामांचे वाटप लॉटरी पद्धतीने न करता अनुभवी व प्रशिक्षित संस्थांना प्राधान्य देण्यात यावे. कामाचा कालावधी किमान तीन व कमाल पाच वर्षांचा असावा, जेणेकरून कामात कुचराई आढळल्यास संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करता येईल. दत्तक वस्ती योजनेअंतर्गत संस्थांची नियुक्ती थेट पद्धतीने केली जात होती. तीन वर्षांच्या कालावधीत दरवर्षी नूतनीकरण होत असे. मानधनात सातत्याने वाढ करण्यात आली होती. संस्थांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. युनिसेफसारख्या जागतिक संस्थांच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले. रुईया कॉलेज येथे ‘झोपडपट्टी अभ्यासक्रम’ सुरू करण्यात आला असून ३९० संस्थांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. या प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष फायदा झोपडपट्ट्यांतील स्वच्छतेत दिसून आला. घराघरातून कचरा संकलन, जनजागृती, प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी ‘प्लास्टिक हटाव, मुंबई बचाव’सारखे उपक्रम राबविण्यात आले. या सर्व प्रयत्नांमुळेच मुंबई महानगरपालिकेला २००५ मध्ये भारत सरकारकडून ‘ग्रीन लिफ अवॉर्ड’ मिळाला होता. “मुंबईच्या स्वच्छतेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा दत्तक वस्ती योजनेचा उल्लेख झाल्याशिवाय तो अपूर्ण राहील,” असा ठाम विश्वास व्यक्त करत, मुंबईला देशात स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी आपले फेडरेशन आणि हजारो कार्यकर्ते कटिबद्ध असल्याची ग्वाही समितीचे अध्यक्ष अरविंद वानखेडे यांनी दिली आहे.

Previous Post

दहिसर पोलिसांची मोठी कामगिरी; हरवलेले १०२ मोबाईल सीआयईआर पोर्टलद्वारे हस्तगत

Next Post

पाचगणीतील कोकेन विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, १० जण ताब्यात

admin

admin

Next Post
पाचगणीतील कोकेन विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, १० जण ताब्यात

पाचगणीतील कोकेन विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, १० जण ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,969)
  • मुंबई (3,448)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION