• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

दहिसर पोलिसांची मोठी कामगिरी; हरवलेले १०२ मोबाईल सीआयईआर पोर्टलद्वारे हस्तगत

admin by admin
December 18, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
दहिसर पोलिसांची मोठी कामगिरी; हरवलेले १०२ मोबाईल सीआयईआर पोर्टलद्वारे हस्तगत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : हरवलेल्या मोबाईलचा शोध घेता यावा यासाठी केंद्र सरकारने सीआयईआर पोर्टल सुरु केले आहे. याच पोर्टलचा वापर करुन दहिसर पोलिसांनी हरवलेले १०२ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. अन्य पोलीस ठाण्यांनी हा कित्ता गिरविला तर हरवलेले मोबाईल फोन परत मिळू शकतात. मोबाईल फोन हरवला वा चोरीला गेला तर पोलिसांकडून हरविण्याचे प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे संबंधित तक्रारदाराला मोबाईल फोन कंपनीकडून अन्य समांतर सिम कार्ड मिळू शकते. अशा पोलीस ठाण्यात दोन ते तीन तक्रारी येतात. त्यामध्ये प्रामुख्याने चोरीला गेल्याच्या तक्रारी कमी असतात. रिक्षा-टॅक्सीत फोन विसरल्याच्याही घटना असतात.

ट्रेनमध्ये मोबाईल चोरी होण्याचे प्रकार लक्षणीय आहेत. एखादी चोरी झाली तर पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेणे आवश्यक आहे. परंतु पोलिसांकडून फोन हरवल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. या फोनचा शोध क्वचितच लागत असे. परंतु अशा हरवलेल्या फोनचा शोध लावण्यासाठी केंद्र सरकारने ए सेंट्र्ल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) पोर्टल सुरु केले आहे. दहिसर पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक शाम रणशेवरे आणि हवालदार हेमंत विचारे यांनी याच पोर्टलचा वापर करुन हरवलेले १०१ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या पोर्टलद्वारे मोबाईल फोनचा शोध घेता येतो. मात्र त्यासाठी पोलिसांनी थोडी मेहनत घ्यावी लागते. या दोन्ही पोलिसांनी या पोर्टलद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे तब्बल १०२ मोबाईल फोन परत मिळवले आहेत.

Previous Post

‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

मुंबईतील झोपडपट्ट्या कचरामुक्त करण्यासाठी ‘दत्तक वस्ती योजना’ पुन्हा सुरू करा – अरविंद वानखेडे

admin

admin

Next Post
मुंबईतील झोपडपट्ट्या कचरामुक्त करण्यासाठी ‘दत्तक वस्ती योजना’ पुन्हा सुरू करा – अरविंद वानखेडे

मुंबईतील झोपडपट्ट्या कचरामुक्त करण्यासाठी ‘दत्तक वस्ती योजना’ पुन्हा सुरू करा - अरविंद वानखेडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION