• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी; पटसंख्या कमी असली तरी शाळा बंद होणार नाही!

admin by admin
December 13, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी; पटसंख्या कमी असली तरी शाळा बंद होणार नाही!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी असली की अशा शाळा बंद करण्याची तयारी केली जाते. असे असताना आता शाळांमध्ये विद्याथीं पटसंख्या कमी असली म्हणून यापुढे राज्यातील कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. राज्यातील जिल्हा परिषदांमधील (जिल्हा परिषदा) प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रिया (बदली प्रक्रिया) आणि रिक्तपदांच्या स्थितीवर प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा झाली.

विद्याथींसंख्या कमी असल्याने राज्यातील ६०० शाळा बंद होणार असल्याची भीती सभागृहात सदस्यांनी व्यक्त केली. गोरे म्हणाले, २०२५ साठी बदलीप्रक्रिया पूर्ण झाली. यावर्षी बदली प्रक्रियेंतर्गत सुमारे ६६५२० शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. बदली झालेल्या शिक्षकांमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग १ मधील ५०४ शिक्षक, विशेष संवर्ग २ मधील ४५८८ शिक्षक आणि बदली अधिकार असलेल्या ४८६१ सामान्य शिक्षकांच्या बदल्यांचा समावेश आहे. सदस्यांनी ऑक्टोबरपर्यंत बदली प्रक्रिया सुरू असल्याकडे लक्ष वेधले. ही प्रकिया जूनपर्यंत पूर्ण करण्याची मागणी केली. त्यावर सरकारने सहमती दर्शविली. तसेच, मे अखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण होतील, अशी ग्वाही दिली.

 

Previous Post

ऊर्जा संवर्धन : शाश्वत भविष्यासाठीची सामूहिक जबाबदारी

Next Post

“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा फडणवीसांनी घरी बसावे” – उद्धव ठाकरे

admin

admin

Next Post
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा फडणवीसांनी घरी बसावे” – उद्धव ठाकरे

“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा फडणवीसांनी घरी बसावे” - उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION